नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पावसाळ्यात नाशिक शहरालगत तसेच त्र्यंबकेश्वर परिसराचे अदभूत सौंदर्य पहायला मिळते. याच सौंदर्याची पाहणी करणारे अदभूत नाशिक ही मालिका आपण सादर करीत आहोत. याच अंतर्गत आपण त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जातेगाव परिसराचा अप्रतिम नजारा अनुभवणार आहोत.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जातेगाव ते मुळेगाव रस्ता हा निसर्गसंपन्नतेचा अनोखा ठेवाच आहे.
नाशिक शहरापासून जवळच असलेली अंजनेरी लगतचा हा नजारा अतिशय देखणा आहे.
व्हिडिओत उजवीकडे दिसतो तो रांजणगिरी किल्ला आहे तर डावीकडची रांग ही गडगड्या (घेरागड)ची आहे.
सायकलिंग, जॉगिंग, रनिंग करणाऱ्यांना ते ठाऊक आहेच. पण,
नाशिककरांसाठी खास हा व्हिडिओ
अदभूत नाशिक – भाग ८
फोटो आणि व्हिडिओ सौजन्य – डॉ. भोजराज गायकवाड (ट्रेकर व सायकलिस्ट)
#NashikNature #AmazingNashik
#UnravelNashik #TouristDestination #WonderfulTouristSpot