नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आल्हाददायक हवामानासाठी ख्यात असलेल्या नाशिकचं निसर्गवैभव तसं खासच आहे.
गेल्या काही वर्षांपासून अनेकांची पावलं शहरालगतच्या या सृष्टीसौदर्याकडे वळत आहेत.
जुने धागूर बोरगड परिसराचा हा नजारा कदाचितच तुम्ही पाहिला असेल
हा व्हिडिओ पाहून नक्की आनंद घ्या ………. अदभूत नाशिक – भाग १०
फोटो आणि व्हिडिओ सौजन्य – विवेक जायखेडकर (आर्किटेक्ट, ट्रेकर व सायकलिस्ट)
#NashikNature #AmazingNashik
#UnravelNashik #TouristDestination
#WonderfulTouristSpot