नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरालगत दोन गणेशगाव आहेत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे, एक त्र्यंबकेश्वर तालुक्यात आणि दुसरे नाशिक तालुक्यात.
दोन्ही गावांना (आणि तालुक्यांनाही) विभक्त करतो तो केवळ एक पूलच.
दक्षिण गंगा असलेल्या गोदावरीच्या किनारी असलेल्या या गावाला निसर्गाची मोठी देणगीच मिळाली आहे.
पहा, गणेशगाव परिसराचा हा अनोखा नजारा या व्हिडिओच्या माध्यमातून
अदभूत नाशिक – भाग १४
फोटो आणि व्हिडिओ सौजन्य – डॉ. भोजराज गायकवाड (ट्रेकर व सायकलिस्ट)
#NashikNature #AmazingNashik
#UnravelNashik #TouristDestination
#WonderfulTouristSpot