शनिवार, जून 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दुधातील भेसळ रोखण्यासाठी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला हा मोठा निर्णय

by India Darpan
सप्टेंबर 8, 2023 | 5:09 am
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील दुध विक्रेत्यांनी उच्च गुणप्रतीचे, भेसळ विरहीत दुध व दुग्धजन्य पदार्थांचीच विक्री करावी. असे आवाहन अपर जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय दुध भेसळ प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष बाबासाहेब पारधे यांनी केले आहे. तसेच, भेसळ रोखण्यासाठी धडक मोहिम राबविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

लहान मुलांच्या व ग्राहकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ नये यासाठी सर्व दुध विक्रेते, स्वीटमार्ट धारक, किरकोळ दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री करणारे यांनी दुध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करतांना ते पदार्थ उच्च गुणप्रतीचे, भेसळ विरहीत व पदार्थांवर मुदतपूर्व दिनांक नमूद असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. दुध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी मोबाईल टेस्टिंग व्हॅनच्या माध्यमातून तपासणी करण्यासाठी धडक मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच गुजरात राज्यातून येणारा खवा, मावा व इतर दुग्धजन्य पदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे.

पथकांमार्फत तपासणी करण्यात आलेले दुध व दुग्धजन्य पदार्थ कमी गुणप्रतीचे, भेसळयुक्त व मुदतपूर्व दिनांक नमूद नसल्याचे आढळल्यास संबंधित आस्थापनेवर जिल्हास्तरीय समितीमार्फत अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत दंडात्मक व कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय दुध भेसळ प्रतिबंधक समितीच्या बैठकीत ठरविण्यात आल्याचे जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी वाय. आर. नागरे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Nashik Milk Adulteration Collector Order

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारत – एक दर्शन… भारताची दुर्दम्य प्राणशक्ती

Next Post

श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष… मथुरेचं ऐतिहासिक श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर… असा आहे त्याचा इतिहास…

Next Post
mathura temple e1652949911662

श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष... मथुरेचं ऐतिहासिक श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर... असा आहे त्याचा इतिहास...

ताज्या बातम्या

Nitesh Rane

उध्दव आणि राज एकत्र येणार असल्याच्या चर्चेची नितेश राणे यांनी उडवली खिल्ली…केला हा मोठा दावा

जून 7, 2025
Untitled 16

ईडीने या सहकारी बँकेचे अध्यक्ष व त्यांच्या पत्नीची १३.९१ कोटी मालमत्ता केली जप्त

जून 7, 2025
GsxTI gWkAAZGF9

कझाकस्तान, किर्गिझस्तान, ताजिकिस्तानसह या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट…हे आहे कारण

जून 7, 2025
Untitled 19

युतीची चर्चा सुरु असतांना मुंबईत मनसेचा एकमेक नगरसेवक फुटला…शिंदेकडून राज ठाकरेंना मोठा धक्का

जून 7, 2025
dhanushayban

नाशिक जिल्ह्यातील टँकर निविदेत छोट्या व्यवसायिकांवर अन्याय…निविदा रद्द करण्याची शिवसेनेची मागणी

जून 7, 2025
Untitled 18

मुक्ताईनगर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले पालखीचे सारथ्य…

जून 7, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011