शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक मनपाने अनाधिकृत भंगारची दुकाने काढली…अतिक्रमण मोहिमेत तीन ट्रक साहित्य जमा

by India Darpan
जानेवारी 29, 2025 | 12:43 pm
in स्थानिक बातम्या
0
Untitled 35


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वडाळा घरकुल येथे अनाधिकृत भंगारची दुकाने तसेच इतर अवैध अतिक्रमण मंगळवारी काढण्यात आले. तर राजीव नगर झोपडपट्टी येथील अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर त्रिमूर्ती चौक येथील ओपन स्पेस मधील अनधिकृत पक्के दुकान तोडण्यात आले. इतर व्यवसायिकांना त्यांच्या शेड तोडण्याच्या सूचना देण्यात आल्या.

आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांच्या सूचनेनुसार उपायुक्त अतिक्रमण डॉ. मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबवण्यात आली. या कारवाईत पवन नगर भाजी मार्केट येथील अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी विभागीय अधिकारी राजाराम जाधव श्रीमती बैरागी मॅडम तसेच नवीन नाशिक नाशिक पूर्व व इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. एकूण तीन ट्रक साहित्य जमा करण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक शहरात या दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद…हे आहे कारण

Next Post

भरधाव ओमनी कार पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू…एकलहरारोड भागातील घटना

Next Post
accident 11

भरधाव ओमनी कार पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू…एकलहरारोड भागातील घटना

ताज्या बातम्या

Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
crime1

हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर मारला डल्ला

जून 20, 2025
fir111

बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने मित्रालाच घातला गंडा…गुन्हा दाखल

जून 20, 2025
Untitled 67

रिलायन्स ज्वेल्सतर्फे संपूर्ण भारतात बिग बँगल फेस्ट… या आहे आकर्षक ऑफर्स…

जून 20, 2025
rain1

राज्यात काही ठिकाणी मध्यम तर या भागात मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जून 20, 2025
Untitled 65

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु…गोदावरी नदीला पूर….

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011