मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव शहरातील दरेगाव शिवारात एका फार्म हाऊसमध्ये काही लोक हे हरणांचे मास कापत असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी तेथे छापा टाकताच घटनास्थळी पोलिसांनी तिघांकडे चौकशी केली असता ते मास हरणाचे असल्याच उघड झाले.
यात एकुण ३ नर व ३ मादी अस एकुण ६ हरणांचे एकुण १२० किलो मास तसेच फार्म हाऊस मधील कपाटात असलेली ओक गावठी बंदुक व गोळी, लोखंडी कोयता व विना नंबरची मोटर सायकल असा दोन लाख बावन्न हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघे जण फरार झाले आहे.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1650139563191582722?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1650115944365322240?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1650115973914193921?s=20
Nashik Malegaon Deer Poaching 3 Arrested Forest