बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये विद्युत वाहिनीत फ्लेक्स अडकल्याने या भागात वीज पुरवठा खंडित…

by India Darpan
मे 6, 2025 | 8:19 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20250506 WA0398 1 e1746542935317

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महावितरणची विद्युत यंत्रणा उघड्यावर असल्याने अनेक कारणांमुळे विद्युत यंत्रणेमध्ये व्यत्यय येत असतो आणि वीज पुरवठा खंडित होऊन ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. आज दुपारी आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे नाशिक शहरातील जेल रोडवरील पंचक उपकेंद्रातून येणाऱ्या ३३केव्ही विद्युत वाहिनीवर फ्लेक्स येऊन अडकल्याने नाशिक रोडवरील मुक्तीधाम आणि देवळाली कॅम्प या विद्युत उपकेंद्राचा वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत सदर फ्लेक्स वाहिनीवरून काढला. मात्र विद्युत वाहिनीवरील तारावर अडकलेला फ्लेक्स काढण्यासाठी महावितरणच्या जनमित्रांना कसरत करावी लागली.

कुठलाही वीज पुरवठा खंडित होऊ नये आणि वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी सातत्याने कार्यरत असतात. मात्र विद्युत यंत्रणेवर झाडे व फांद्या कोसळणे, वाहिन्यांमध्ये पतंग आणि धागे अडकणे अशा अनेक कारणामुळे सुद्धा वीजपुरवठा खंडित होतो .

अनेक वेळा जोरदार वादळी वारा व पावसामुळे झाडे, फांद्या पडून तारेवरील डिक्स इंसुलेटर वर आकाशातील वीज पडून तसेच तांत्रिक दोषामुळे यंत्रणेचे नुकसान होत असते, त्यानंतर महावितरणची यंत्रणा पूर्ववत व सुरळीत करण्यासाठी कार्य केल्या जाते अशी माहिती महावितरणने दिली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या दिवशी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद.. दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

Next Post

महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये मॉक ड्रिल…अशी केली तीन गटांमध्ये विभागणी

Next Post
Maha Gov logo 07 1 1024x512 1

महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये मॉक ड्रिल…अशी केली तीन गटांमध्ये विभागणी

ताज्या बातम्या

Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
oplus_1048578

या कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरचे फेसलिफ्ट मॉडेल केले लाँच…

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011