नाशिक – ग्रामदैवत असलेल्या कालिका मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या भल्या पहाटेपासूनच रांगा लागतात. कोरोना निर्बंधांमुळे लहान मुले आणि वृद्धांना मंदिरात दर्शनाची परवानगी नाही. मात्र, मातेचे दर्शन तुम्हाला घरबसल्याही घेता येणार आहे. त्यासाठी खालील व्हिडिओ बघा आणि थेट मातेचे दर्शन घ्या
https://www.youtube.com/watch?v=Cura–ueCe0