मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापन दिन; जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

by India Darpan
ऑगस्ट 15, 2023 | 11:54 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20230815 WA0301 e1692080639942


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्ताने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, अधिकारी, कर्मचारी व उपस्थित नागरिकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जितिन रहेमान, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे, भीमराज दराडे, डॉ. शशिकांत मंगरूळे, रवींद्र भारदे, सीमा अहिरे, शुभांगी भारदे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी,

तहसीलदार परमेश्वर कासुळे, अमोल निकम, रचना पवार, मंजुषा घाटगे, वैशाली आव्हाड, विधी अधिकारी हेमंत नागरे, नायब तहसिलदार विजय कच्छवे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक तसेच नागरिक उपस्थित होते.
nashik jilhadhikari office

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लंडनच्या प्रसिद्ध ऐतिहासिक ॲबे रोड स्टुडिओमध्ये भारतीय राष्ट्रगीत; पंतप्रधानांनी केले कौतुक (बघा व्हिडिओ)

Next Post

अजित पवार यांचे गुप्त बैठकीबाबत पहिल्यांदा स्पष्टीकरण; धडकलेल्या गाडीत मी नव्हतोच, दिले हे स्पष्टीकरण

India Darpan

Next Post
Ajit Pawar e1734596015407

अजित पवार यांचे गुप्त बैठकीबाबत पहिल्यांदा स्पष्टीकरण; धडकलेल्या गाडीत मी नव्हतोच, दिले हे स्पष्टीकरण

ताज्या बातम्या

goldBYQF e1743933825463

मुंबईत तस्करीचे सोने वितळवणारा अवैध गोल्ड मेल्टिंग कारखान्याचा पर्दाफाश…सात जण ताब्यात, ९ कोटीचे सोने जप्त

जून 24, 2025
Screenshot 20250623 224646 Collage Maker GridArt

धक्कादायक…मुलीला नीट परिक्षेत कमी मार्क पडल्याच्या रागातून मुख्याध्यापक बापाने केलेल्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू

जून 24, 2025
Corruption Bribe Lach ACB

पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेवकसह रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात

जून 24, 2025
Shelar1

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची सक्ती नाही… मंत्री ॲड. आशिष शेलार

जून 24, 2025
भुसावळच्या सानवी सोनवणेनं आंतरराष्ट्रीय स्केटिंग2 1023x1536 1 e1750728227396

भुसावळच्या सानवी सोनवणेने आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पटकावले दोन सुवर्ण व तीन रौप्य पदक

जून 24, 2025
cm tribhasha meeting 875x420 1

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011