गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्हा मजूर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद भाबड यांची निवड; उपाध्यक्षपदी सौ. शर्मिला कुशारे

by India Darpan
जानेवारी 10, 2023 | 5:11 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20230110 WA0224 e1673350872351

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन अध्यक्षपदी प्रमोद भाबड तर उपाध्यक्षपदी सौ. शर्मिला कुशारे यांची निवड झाली. या निवडणुकीत भाबड यांना १२ मते तर इगतपुरीचे ज्ञानेश्वर लहाने यांना ८ मते मिळाली. भाबड हे नांदगावचे आमदार सुहास आण्णा कांदे यांचे खंदे समर्थक आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच त्यांना ही विजय मिळवला. गेल्या महिन्यात जिल्हा मजूर संघाच्या संचालक पदासाठी निवडणूक घेण्यात आली यावेळी २० जागांपैकी ८ जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित १२ जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. त्यानंतर ही निवडणूक झाली.

या निवडीनंतर आमदार सुहास आण्णा कांदे, जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे, विष्णू निकम, नगराध्यक्ष राजेश कवडे, आनंद कासलीवाल, राजेंद्र पवार, योगेश पाटील, राजेंद्र भोसले, केदा आहेर, साईनाथ गिडगे, तेज कवडे, किशोर लहाने, किरण देवरे, मयुर बोरसे, अमोल नावंदर, डॉ. सांगळे, राजेंद्र देशमुख, संजय आहेर, अनिल रिंढे, दशरथ लहिरे, पंकज जाधव, जिल्हा मजूर संघाचे सर्व संचालक मंडळ तसेच उपस्थितांनी प्रमोद भाबड यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धक्कादायक! दुकानदाराच्या कागदपत्रांचे मोबाईलमध्ये फोटो काढून केली ही मोठी फसवणूक; तुम्हीही सावध रहा!

Next Post

तुफान फटकेबाजी करत विराट कोहलीचे शतक; मोडला सचिन तेंडुलकरचा हा विक्रम (व्हिडिओ)

India Darpan

Next Post
FmG3s4bagAEx5uc e1673354691653

तुफान फटकेबाजी करत विराट कोहलीचे शतक; मोडला सचिन तेंडुलकरचा हा विक्रम (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011