गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकच्या ईश्वरी सावकारची १९ वर्षांखालील भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी निवड

by India Darpan
ऑक्टोबर 23, 2022 | 5:34 am
in स्थानिक बातम्या
0
Ishwari Sawkar

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –  नाशिकच्या ईश्वरी सावकारची १९ वर्षांखालील इंडिया ए संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली आहे. १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय आयोजित महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या चॅलेंजर ट्रॉफी साठी सदर निवड झाली आहे.

ईश्वरीला १९ वर्षांखालील बीसीसीआय स्पर्धेतील सातत्यपूर्ण फलंदाजीची ताबडतोब पावती मिळाली . भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय आयोजित , चंदिगड येथे झालेल्या १९ वर्षांखालील महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकारने १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड सार्थ ठरवत कर्णधार व सलामीची उकृष्ट फलंदाज म्हणून चांगली छाप पाडली. स्पर्धेतील पाच पैकी तीन सामने महाराष्ट्र संघाने जिंकले . सलामीवीर म्हणून पाचही सामन्यांत ईश्वरी सावकारने अतिशय सातत्यपूर्ण कामगिरी करताना महाराष्ट्र संघाच्या धावसंख्येत वेळोवेळी मोठा वाटा उचलला.

ईश्वरीची कामगिरी
मिझोराम विरुद्ध ४० ,केरळ ४१ , वडोदरा ४६, मणिपूर ३९ व हरयाणा विरुद्ध २७. या स्पर्धेत महाराष्ट्राकडून सर्वाधिक धावा केल्या तर संपूर्ण भारतात तिसरे स्थान मिळवले. या बीसीसीआय स्पर्धेतील सातत्यपूर्ण फलंदाजी मुळे सुरत येथे झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय आयोजित , वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेसाठी वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली . ईश्वरीने या वरीष्ठ स्पर्धेत नाबाद 46 या सर्वोच्च धावसंख्येसह 5 सामन्यात 42 च्या सरासरीने महाराष्ट्र संघातर्फे सर्वाधिक 125 धावा केल्या.

ईश्वरीच्या ह्या महत्वपूर्ण निवडी बद्दल नाशिकच्या क्रिकेटविश्वात आनंदमय वातावरण निर्माण झाले असून, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे , पदाधिकारी , सदस्य व प्रशिक्षक यांनी ईश्वरी सावकारचे अभिनंदन करून भविष्यातील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Nashik Ishwari Sawkar Selection BCCI Women Team

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अतिवृष्टीमुळे नगर जिल्ह्यातील हे ५ तालुके सर्वाधिक बाधित; सोयाबीन पिकांचे शंभर टक्के नुकसान

Next Post

अभिनेता सलमान खानला डेंग्यूची लागण; आता अशी आहे तब्ब्येत, मॅनेजरने दिले अपडेट्स

India Darpan

Next Post
Salman Khan e1713072518596

अभिनेता सलमान खानला डेंग्यूची लागण; आता अशी आहे तब्ब्येत, मॅनेजरने दिले अपडेट्स

ताज्या बातम्या

fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011