नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील ओझर विमानतळावरुन नाशिक-नवी दिल्ली ही थेट विमानसेवा सुरू झाली आहे. त्यामुळे नाशिक हे आता एकूण पाच शहरांशी विमानसेवेद्वारे कनेक्ट झाले आहे. अलायन्स एअर कंपनीची नाशिक-अहमदाबाद, नाशिक-अहमदाबाद-नवी दिल्ली, नाशिक-पुणे, नाशिक-पुणे-बेळगाव, स्टार एअर कंपनीची नाशिक-बेळगाव, स्पाईसजेट कंपनीची नाशिक-नवी दिल्ली, नाशिक-हैदराबाद या सेवा सुरू आहेत. या सर्व सेवांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
नाशिक (ओझर) विमानतळावरुन सुरू असलेल्या विमानसेवांचे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे
Nashik Air Service Schedule Time Table
SpiceJet Star Air Alliance Air