इंडिया दर्पण विशेष लेखमाला
नाशिकमधील श्रीगजानन महाराज मंदिरं
इंदिरा नगरचे भव्य मंदिर
श्री गजानन महाराज प्रकट दिना निमित्त ‘इंडिया दर्पण’ आणि ‘विजय गोळेसर’ सादर करीत आहे नाशिकमधील श्रीगजानन महाराजांची मंदिरं ही विशेषमालिका.
या मालिकेत इंदिरानगर येथील श्रीगजानन महाराज भक्त प्रतिष्ठान नाशिक या मंदिराची माहिती सोबतच्या व्हिडिओत देण्यात आली आहे. श्रीगजानन महाराज मंदिर इंदिरानगरची वैशिष्ट्य, येथे होणारे नित्यक्रम अाणि कोणते वार्षिक उत्सव येथे साजरे होतात.
श्री प्रदीप पाटील हे या मंदिराचे संस्थापक अध्यक्ष आहेत.१९९० मध्ये केवळ ३ महिन्यात श्री पाटील यांनी हे मंदिर कसे बांधले ते प्रथमच या व्हिडिओत ऐकू या.
प्रस्तुती – विजय गोळेसर
मोबाइल ९४२२७६२२७
Nashik Indira Nagar Gajanan Maharaj Temple