मंगळवार, सप्टेंबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विजयी

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 2, 2023 | 6:02 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
download 40

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी ६८ हजार ९९९ मते घेत या निवडणुकीत विजय मिळवलाा. महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांना ३९ हजार ३५४ मते मिळाली. या निवडणुकीत तांबे यांनी २९ हजार ६४५ मतांची आघाडी घेतली.

या निवडणुकीत भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शुभांगी पाटील यांच्यापैकी कोण विजयी होणार ही कमालीची उत्सुकता आहे. या निवडणुकीत अखेर तांबे यांनी बाजी मारली. नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या मतमोजणीस सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. यात पाच फे-या झाल्या असून त्यात तांबे प्रत्येक फेरीत आघाडीवर होते. या निवडणुकीची मतमोजणी सय्यद पिंप्री येथील गोदामात झाली. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, निवडणूक निरीक्षक डॉ. निपुण विनायक,नाशिक विभागातील पाचही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी , सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त रमेश काळे उपस्थित होते.

या निवडणुकीत. दोन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचार केला होता. राज्यातील सर्वात कमी म्हणजे ४९ टक्के मतदान नाशिक विभागात झाले. त्यामुळे हे अत्यल्प मतदान कुणाला फायद्याचे ठरणार, कुणाला तोट्याचे ठरणार यासह इतर राजकीय चर्चांनाही वेग आला होता. पहिल्यापासूनच नाशिकची निवडणूक राज्यभरात गाजली आहे. काँग्रेसने उमेदवारी देऊनही विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज भरला नाही. त्याऐवजी त्यांचे चिरंजीव सत्यजित यांनी अपक्ष अर्ज सादर केला. शेवटच्या क्षणाला हा हायव्होल्टेज ड्रामा रंगला. तर, देशातील सर्वात मोठा पक्ष असे बिरुद मिरविणाऱ्या भाजपने मात्र या निवडणुकीत उमेदवारच दिला नाही. त्याचबरोबर अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला. त्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची होईल असे वाटत होते. पण, तांबे यांनी मोठा मताधिक्याने ही निवडणूक जिंकली.

पाचवी फेरी अखेर निकाल घोषित
 नाशिक विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक अपडेट 2022 – 23
*एकूण मतदान –  1 लाख 29 हजार 615*
 *सत्यजित सुधीर तांबे* : 68999
 *शुभांगी भास्कर पाटील* 39534
 रतन कचरु बनसोडे :2645
 सुरेश भिमराव पवार :920
 अनिल शांताराम तेजा :96
 अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर :246
 अविनाश महादू माळी :1845
 इरफान मो इसहाक :75
 ईश्वर उखा पाटील :222
 बाळासाहेब रामनाथ घोरपडे :710
 ॲड. जुबेर नासिर शेख :366
 ॲड.सुभाष राजाराम जंगले :271
 नितीन नारायण सरोदे :267
 पोपट सिताराम बनकर :84
 सुभाष निवृत्ती चिंधे :151
 संजय एकनाथ माळी :187
 वैध मते :116618
  अवैध मते :12997
  एकूण :129615
कोटा:58310
………

नाशिक विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक अपडेट 2022 – 23
चौथी फेरी अखेर स्थिती अशी
*एकूण मतदान – 1 लाख 29 हजार 456.*
*सत्यजित सुधीर तांबे* : 60161
*शुभांगी भास्कर पाटील* : 33776
रतन कचरु बनसोडे : 2297
सुरेश भिमराव पवार : 649
अनिल शांताराम तेजा : 83
अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर : 223
अविनाश महादू माळी : 1524
इरफान मो इसहाक : 68
ईश्वर उखा पाटील : 192
बाळासाहेब रामनाथ घोरपडे : 617
ॲड. जुबेर नासिर शेख : 326
ॲड.सुभाष राजाराम जंगले : 240
नितीन नारायण सरोदे : 223
पोपट सिताराम बनकर : 75
सुभाष निवृत्ती चिंधे : 142
संजय एकनाथ माळी : 164
वैध मते : 100760
अवैध मते : 11240

तिसरी फेरी अखेर स्थिती अशी
*एकूण मतदान – 1 लाख 29 हजार 456.*
*सत्यजित सुधीर तांबे* : 45660
*शुभांगी भास्कर पाटील* : 24927
रतन कचरु बनसोडे : 1713
सुरेश भिमराव पवार : 519
अनिल शांताराम तेजा : 70
अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर : 154
अविनाश महादू माळी : 1076
इरफान मो इसहाक : 46
ईश्वर उखा पाटील : 145
बाळासाहेब रामनाथ घोरपडे : 466
ॲड. जुबेर नासिर शेख : 191
ॲड.सुभाष राजाराम जंगले : 185
नितीन नारायण सरोदे : 171
पोपट सिताराम बनकर : 59
सुभाष निवृत्ती चिंधे : 117
संजय एकनाथ माळी : 123
वैध मते : 75622
अवैध मते : 8378
एकूण : 84000

मतमोजणी दुस-या फेरी अखेर स्थिती अशी
एकूण मतदान – 1 लाख 29 हजार 456
वैध मते -50555
अवैध मते – 5445
द फेरीअखेर २८ हजार मतांची मोजणी पूर्ण
सत्यजित तांबे यांना १५ हजार ७८४ मते
शुभांगी पाटील यांना ७ हजार ८६२ मते
पहिल्या फेरी अखेर तांबे यांना ७ हजार ९२२ मतांची आघाडी

मतमोजणी पहिल्या फेरी अखेर स्थिती अशी
नाशिक विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक अपडेट
एकूण मतदान – 1 लाख 29 हजार 456
वैध मते -25,259
अवैध मते – 2741
पहिल्या फेरीअखेर २८ हजार मतांची मोजणी पूर्ण
सत्यजित तांबे यांना १५ हजार ७८४ मते
शुभांगी पाटील यांना ७ हजार ८६२ मते
पहिल्या फेरी अखेर तांबे यांना ७ हजार ९२२ मतांची आघाडी

अन्य उमेदवारांना मिळालेली मते अशी
– रतन कचरु बनसोडे-560
– सुरेश भिमराव पवार-225
-अनिल शांताराम तेजा-28
-अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर-51
-अविनाश महादू माळी -268
-इरफान मो इसहाक-18
– ईश्वर उखा पाटील-45
-बाळासाहेब रामनाथ घोरपडे-142
-ॲड. जुबेर नासिर शेख-54
-ॲड.सुभाष राजाराम जंगले-46
-नितीन नारायण सरोदे-63
-पोपट सिताराम बनकर-24
-सुभाष निवृत्ती चिंधे-46
-संजय एकनाथ माळी-43
एकूण 25,259

Nashik Graduate Election Counting MLC

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्र राज्यगीत गायनाची नियमावली जाहीर; असे आहेत सरकारचे आदेश

Next Post

महिलेच्या घरावर दगडफेक करुन वाहनाची तोडफोड करणा-यांची पोलिसांनी काढली धिंड

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

या योजनेच्या उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ पर्यंत वाढविण्यात येणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 15, 2025
Untitled 21
संमिश्र वार्ता

बीड पुरात भारतीय लष्करी दक्षिण कमांडच्या थार रॅप्टर्स विमानदलाची जलद बचाव मोहीम

सप्टेंबर 15, 2025
CM
संमिश्र वार्ता

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा या तारखेपासून शुभारंभ….

सप्टेंबर 15, 2025
Untitled 20
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा…बघा, व्हिडिओ

सप्टेंबर 15, 2025
PETROL PUMP
संमिश्र वार्ता

टँकरमधून होणारी इंधन चोरी….पेट्रोल डीलर्स असोसिएशनने चोरीचा असा केला पर्दाफाश

सप्टेंबर 15, 2025
Untitled 19
स्थानिक बातम्या

नाशिकच्या केंब्रिज स्कूलमध्ये बॅाम्ब…शाळा प्रशासनाने दिली ही माहिती

सप्टेंबर 15, 2025
accident 11
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया अपघातात भरधाव वाहनांनी दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू

सप्टेंबर 15, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

वक्फ संशोधन कायद्याला आव्हान देणा-या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल

सप्टेंबर 15, 2025
Next Post
IMG 20230202 WA0220 1 e1675345562797

महिलेच्या घरावर दगडफेक करुन वाहनाची तोडफोड करणा-यांची पोलिसांनी काढली धिंड

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011