मंगळवार, जून 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सावधान! गोदावरीला पुन्हा पूर; दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी, विसर्ग आणखी वाढणार

by India Darpan
सप्टेंबर 15, 2022 | 6:45 pm
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धरण क्षेत्रात होणाऱ्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आले आहे. गंगापूर धरणातून ७ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. पावसाचा जोर वाढल्यास विसर्गही वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे गोदाकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गंगापूर धरण क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्रात पावसाची संतत धार चालू आहे. पावसाचा जोर असल्याने गंगापूर धरण पूर विसर्ग गुरुवारी संध्याकाळी ७ वाजता ७ हजार क्युसेक्स करण्यात आला आहे. पावसाचा जोर राहिल्यास विसर्ग टप्या टप्याने वाढवण्यात येईल. त्यामुळे गोदाकाठी राहणाऱ्या नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून सध्या सुरू असलेला विसर्ग असा
(आकडे क्युसेक्स मध्ये)
दारणा – ५९२४
मुकणे – ७२६
कडवा – २४९९
वालदेवा – ४०७
गंगापूर – ५११७
आळंदी – ८७
भोजापूर – ५३९
होळकर पूल – ६२९८
नांदूरमध्यमेश्वर – १७ हजार ६८९
पालखेड – ४२६०
(सायंकाळी ७ वाजेपर्यंतची आकडेवारी)

Nashik Godavari River Flood Dam Discharge Rainfall

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

फॉसकॉन प्रकल्पासाठी महाराष्ट्राला का नाकारले? मोदींनी हस्तक्षेप केला का? वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल म्हणाले….

Next Post

पुणे येथे ४२ कोटी रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडिट घेणाऱ्या व्यापाऱ्यास अटक

Next Post
gst

पुणे येथे ४२ कोटी रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडिट घेणाऱ्या व्यापाऱ्यास अटक

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी 2 1024x682 1

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी लवकरच क्वॉलिटी कंट्रोल धोरण….

जून 3, 2025
Hon CM Japan Deligation Meeting 4 1024x406 1

तीन भूखंडांच्या भाडेपट्ट्यातून मिळाले ३ हजार ८४० कोटी ४९ लाख; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना वाटपपत्र

जून 3, 2025
Untitled 6

धक्कादायक…एनसीईआरटीच्या २० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पायरेटेड पाठ्यपुस्तकांची निर्मिती…

जून 3, 2025
GscFSVjaQAAtzfC

आयपीएल ट्रॉफीच्या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट…पावसामुळे सामना न झाल्यास कोणाला ट्रॅाफी?

जून 3, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आर्थिक लाभाच्या संधी, जाणून घ्या, बुधवार, ३ जूनचे राशिभविष्य

जून 3, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत या तारखेपर्यंत वाढवली…

जून 2, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011