नाशिक – गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. सध्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आले आहे. पाण्याच्या पातळीत वाढ होण्याच्या शक्यतेने गोदाकाट परिसरातील नागरिकांची सध्या धावपळ सुरू आहे. प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन केले जात आहे. बघा रामकुंड परिसरातील हा व्हिडिओ