गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गंगापूररोडवर दुचाकी झाडावर आदळली; २ ठार, १ जखमी, रस्त्यातील झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

by India Darpan
फेब्रुवारी 19, 2023 | 10:24 am
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक संग्रहित फोटो

प्रातिनिधिक संग्रहित फोटो


 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरधाव दुचाकी झाडावर आदळल्याने दोघे परप्रांतीय मित्र ठार झाले. हा अपघात गंगापूररोडवरील जेहान सर्कल भागात झाला. या अपघातात एक जण जखमी झाला असून मृतांसह जखमी हॉटेलमधील कामगार आहेत. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, या घटनेने भररस्त्यातील झाडी अजून किती बळी घेतील असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत जसबिर रोकया उर्फ क्षत्रिय (१९) व पंकज रावत (२६ ) अशी अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे असून या अपघातात जतीन हेमराज क्षत्रिय (१९ रा.अदित्य अपा.जेहान सर्कल) हा जखमी झाला आहे. दोघे क्षत्रिय व रावत हे तिघे मित्र मुळचे नेपाळ येथील रहिवासी असून ते गंगापूररोड भागातील अंडा ग्राम कॅफे या हॉटेलमधील वेटर आहेत. शनिवारी (दि.१८) पहाटेच्या सुमारास तिघे मित्र हॉटेलचे काम आटोपून आपल्या घराकडे दुचाकीवर (एमएच १५ इजी ७९७७) परतत असतांना हा अपघात झाला.

आनंदवलीकडून जेहान सर्कलच्या दिशेने तिघे मित्र ट्रिपलसिट प्रवास करीत असतांना सावरकरनगर येथील भोसला मिल्ट्री स्कूल भागातील भररस्त्यात असलेल्या झाडावर भरधाव दुचाकी धडकली. चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात तिघे मित्र गंभीर जखमी झाले होते. हॉटेल मालक कार्तिक उगले यांनी तिघांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता भरत क्षेत्रिय यास वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले तर पंकज रावत याचा सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिसऱ्या जखमीवर उपचार सुरू असून अधिक तपास उपनिरीक्षक भिसे करीत आहेत.

Nashik Gangapur road accident 2 death 1 injured

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

हृदयद्रावक! ऊसाच्या शेतात खेळणाऱ्या चिमुकलीला ट्रॅक्टरने चिरडले; नांदूरनाका परिसरातील घटना

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

हृदयद्रावक! ऊसाच्या शेतात खेळणाऱ्या चिमुकलीला ट्रॅक्टरने चिरडले; नांदूरनाका परिसरातील घटना

ताज्या बातम्या

crime1

वाहन पार्किंगच्या वादातून रिक्षाचालकावर टोळक्याने केला हल्ला…गोदाघाटावरील घटना

जून 19, 2025
image001LF3A

फ्रान्सच्या इंटरनॅशनल अ‍ॅनिमेशन फेस्टिव्हलमध्ये भारतीय ‘देसी ऊन’ चित्रपटाने मिळवले यश….

जून 19, 2025
jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011