बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत झाले इतके मतदान…बघा १५ मतदार संघाची स्वतंत्र टक्केवारी

by India Darpan
नोव्हेंबर 20, 2024 | 3:42 pm
in इतर
0
IMG 20241120 WA0336 e1732097499119

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदार संघात सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. काही ठिकाणी किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांततेत मतदान सुरु आहे. नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत ५० लाख ६१ हजार १८५ मतदरांनी नोंदणी केली असून जिल्ह्याची मतदान टक्केवारीचे ७५+ हे उद्दिष्ट साध्य करण्याचे प्रयत्न केले जात आहे. बुधवार मतदानासाठी शासनाने सुट्टी घोषित केली आहे. सकाळी ७ ते ९ पर्यंत ६.९३, ९ ते ११ १८.८२ तर ११ ते १ पर्यंत ३२.३५ तर ३ वाजेपर्यंत ४७.११ टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यात कळवण मध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे.

७ ते ३ दरम्यान झालेले मतदारनिहाय मतदान
नांदगाव – ४३.३३
मालेगाव मध्य- ४८.०९
मालेगाव बाह्य- ४५.३३
बागलाण- ३९.४०
कळवण- ५५.८१
चांदवड – ५१.०६
येवला – ५२.७२
सिन्नर- ५३.३०
निफाड- ४७.९५
दिंडोरी- ५९.३३
नाशिक पूर्व- ३८.६०
नाशिक मध्य- ४२.५८
नाशिक पश्चिम- ४०.५१
देवळाली- ४१.२९
इगतपुरी – ५२.६८
एकुण मतदान – ४७.११

Screenshot 20241120 154829 Drive
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

येवल्यात छगन भुजबळ यांनी केले माणिकराव शिंदे यांच्याशी हस्तांदोलन….

Next Post

नांदगाव मतदारसंघातील घटनांप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू…जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिली माहिती

Next Post
jalaj sharama

नांदगाव मतदारसंघातील घटनांप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू…जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिली माहिती

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या कार्याला गती प्राप्त होईल, जाणून घ्या, बुधवार, १८ जूनचे राशिभविष्य

जून 17, 2025
Untitled 49

घोलप, बडगुजर यांच्यासह या दोन माजी महापौर व नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

जून 17, 2025
Corruption Bribe Lach ACB

मंडळ अधिकारी यांच्या नावे २० हजार रुपयाची लाच घेतांना एजंट एसीबीच्या जाळ्यात

जून 17, 2025
farmer

राज्याच्या कृषि क्षेत्राच्या या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी…हे प्रकल्प पुढे नेण्यास होणार मदत

जून 17, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

नाशिकमधील या क्लस्टरसाठी २९ हेक्टर ५२ आर. जमीन…मंत्रिमंडळाचा निर्णय

जून 17, 2025
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण 1 1 1024x684 1

आता क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण…

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011