बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभेतील मतदान प्रक्रियेचे असे केले जाते वेब कास्टीग कक्षाद्वारे निरीक्षण

by India Darpan
नोव्हेंबर 20, 2024 | 3:06 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
IMG 20241120 WA0310

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू असून जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात स्थापित वेब कास्टींग कक्षाद्वारे जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे २० निरीक्षकांकडून काटेकोर निरीक्षण सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिली.

जिल्ह्यात 15 विधानसभा मतदारसंघात एकूण 4 हजार 922 मतदान केंद्रे असून यातील 3 हजार 280 मतदान केंद्रांवर बेव कास्टींग कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून या सर्व मतदान केंद्रांवर मतदान केंद्राच्या बाहेर व आतील बाजुस प्रत्येकी दोन वेब कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील वेब कास्टींग कक्षाद्वारे कार्यान्वित 3 हजार 280 मतदान केंद्रांवर अनुचित प्रकार टाळण्याच्या दृष्टीने होणाऱ्या अनावश्यक गर्दी कमी करणे व मतदानाचा वेग वाढविण्याबाबत मतदान केंद्र प्रमुखांना आवश्यक सूचना देण्यात येत आहे.

आज मतदान प्रक्रिया संपेपर्यंत जिल्हातील प्रमुख वेब कास्टींग कक्षाद्वारे हे निरीक्षण सुरू राहणाार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. शर्मा यांनी दिली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत झाले इतके मतदान…बघा १५ मतदार संघाची स्वतंत्र टक्केवारी

Next Post

येवल्यात छगन भुजबळ यांनी केले माणिकराव शिंदे यांच्याशी हस्तांदोलन….

Next Post
IMG 20241120 WA0290 e1732096607989

येवल्यात छगन भुजबळ यांनी केले माणिकराव शिंदे यांच्याशी हस्तांदोलन….

ताज्या बातम्या

oplus_1048578

या कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरचे फेसलिफ्ट मॉडेल केले लाँच…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0212 1

उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंना राष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणारे केंद्र…प्रस्ताव अंतिम टप्यात

जून 18, 2025
IMG 20250618 WA0267 1

विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षण….या लिंकवर नागरिकांना नोंदवता येणार मत

जून 18, 2025
IMG 20250618 WA0261 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज संतपीठ येथे कलादालन व सभागृहाचे लोकार्पण…

जून 18, 2025
Untitled 52

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरुन संभाषण…झाली ही चर्चा

जून 18, 2025
Untitled 51

सावधान…पावसाळी पर्यटनासाठी जाताय? जिल्हाधिकारींच्या या सूचनांकडे द्या लक्ष

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011