नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील १५ विधासभा निवडणुकीचा कल जवळपास स्पष्ट झाला आहे. बहुतांश ठिकाणी महायुतीने आघाडी घेतली असून महाविकास आघाडीला मोठा झटका बसला आहे. पहिल्या फेरीपासून महायुतीचे उमेदवार सर्वच ठिकाणी आघाडीवर होते. त्यानंतर जवळपास सर्वच फे-यात ती आघाडी कायम राहिली.
नाशिक जिल्हयातील १५ विधानसभा मतदार संघात यांचा विजय जवळपास निश्चित
नाशिक पश्चिम – सीमा हिरे -(भाजप)
नाशिक मध्य – देवयानी फरांदे- (भाजप) –
नाशिक पूर्व – राहुल ढिकले -(भाजप)-
देवळाली – सरोज अहिरे – (राष्ट्रवादी अजित पवार गट)-
चांदवड – डॅा. राहुल आहेर- (भाजप)-
नांदगाव – सुहास कांदे- (शिवसेना शिंदे गट)-
मालेगाव – दादा भुसे- (शिवसेना शिंदे गट)-
येवला – छगन भुजबळ- (राष्ट्रवादी अजित पवार गट)-
दिंडोरी – नरहरी झिरवाळ- (राष्ट्रवादी अजित पवार गट) –
सिन्नर – माणिकराव कोकाटे- (राष्ट्रवादी अजित पवार गट)-
इगतपुरी – हिरामण खोसकर- (राष्ट्रवादी अजित पवार गट)-
कळवण – नितीन पवार- (राष्ट्रवादी अजित पवार गट)-
बागलाण – दिलीप बोरसे – (भाजप)-
निफाड – दिलीप बनकर- (राष्ट्रवादी अजित पवार गट)-
मालेगाव मध्य – आसिफ शेख – (अपक्ष) –