सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गावातील तीन तरुणांकडून त्रास…. दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या… चिठ्ठीत हे सगळं लिहिलं…

by India Darpan
ऑगस्ट 22, 2023 | 7:30 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20230822 WA0414 1


सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गावातील तीन तरुणांकडून त्रास होत असल्याने दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या सतरा वर्षीय विद्यार्थींनीने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिन्नर तालुक्यातील शहा येथे घडली. ही सतरा वर्षीय मुलगी श्री भैरवनाथ हायस्कूल मध्ये दहावीच्या वर्गात शिकत होती. ही घटना मंगळवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास उघडकीस आली. वैष्णवी नवनाथ जाधव (१६) असे आत्महत्या करणा-या विद्यार्थींनेचे नाव आहे.

ही घटना घडल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी थेट वावी पोलीस ठाण्यात मोर्चा काढत मयत मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यानंतर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मदतीने मयत मुलीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ताब्यात देण्यात आला.. या मुलीने मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहली असून त्यात गावातील तीन तरुणांकडून त्रास होत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी वडिलांनी तक्रार केली असून वावी पोलीस ठाण्यात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिठ्ठीत दिले होते कारण
याप्रकरणी संशयित आरोपी वैभव विलास गोराणे (१८), अंकुश शिवाजी धुळसैंदर (१८) व एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपी वैभव गोराणे याने त्याच्या मित्रांबरोबर मयत वैष्णवी हिच्या घरी जाऊन तिला व तिच्या वडिलांना दमदाटी केली. त्यानंतर गच्ची पकडून आणि वैष्णवी हिला तुला जगण्याचा अधिकार नाही, तू जीव दे नाहीतर आम्ही तुझा जीव घेतो’ अशी धमकी दिल्याचे चिठ्ठीत म्हटले आहे.

Nashik District sinner Girl Student Suicide Crime
Youth Molestation

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कांद्याचा प्रश्न सोडविणार ‘महाबँक’… काय आहे ती… घ्या जाणून सविस्तर…

Next Post

एटीएम कार्ड बदलून फसवणारा जेरबंद… सापडले तब्बल ५३ एटीएम कार्ड्स…

India Darpan

Next Post
प्रातिनिधिक फोटो

एटीएम कार्ड बदलून फसवणारा जेरबंद... सापडले तब्बल ५३ एटीएम कार्ड्स...

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नव्या संधीतून लाभ मिळतील, जाणून घ्या, मंगळवार, २४ जूनचे राशिभविष्य

जून 23, 2025
Untitled 16

ईडीची मोठी कारवाई…कोल्हापूर, सुरत, अहमदनगर आणि पुणे येथे छापे….

जून 23, 2025
Screenshot 20250623 191130 WhatsApp

धक्कादायक! कळवणला भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

जून 23, 2025
Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011