सोमवार, जून 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सुट्टीत घरी आले… दुचाकी चालवताना अचानक छातीत कळ आली… लष्करी जवानाचा दुर्दैवी मृत्यू…

by India Darpan
ऑगस्ट 28, 2023 | 8:33 pm
in क्राईम डायरी
0
IMG 20230828 WA0310


सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालु्क्यातील किर्तांगळी येथे नुकतेच सुट्टीवर आलेल्या लष्करी जवानाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. अमोल सखाराम चव्हाणके (वय ३३) असे मृत जवानाचे नाव आहे. रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास हा ह्रदयविकारा झटका आला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमोल चव्हाणके हे लष्करात जवान म्हणून कार्यरत आहेत. नुकतेच ते सुटीवर गावी आले होते. रविवारी ते किर्तांगळी येथून वडांगळीला आपल्या दुचाकीने जात होते. मात्र, रस्त्यात अचानक त्यांच्या छातीत दुखु लागले व घाम फुटला. याबाबत त्यांनी नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर त्यांना तात्काळ शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

खासगी रुग्णालयात उपचार सुरु केल्यानंतर त्यांची तब्ब्येत जास्त बिघडली. त्यामुळे त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॅाक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. किर्तांगळी गावात अतिशय शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Nashik District Sinner Army Jawan Death Heart Attack
Rural Kirtangli

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सातपूरला दोन रस्ते अपघातात दोघांचा मृत्यू… मनपा कर्मचाऱ्याचा समावेश…

Next Post

चोरीचे मोबाईल विक्रीसाठी आणले… असे सापडले पोलिसांच्या जाळ्यात…

Next Post
F4nknkMbAAA9WTT

चोरीचे मोबाईल विक्रीसाठी आणले... असे सापडले पोलिसांच्या जाळ्यात...

ताज्या बातम्या

Nashik city bus 6 e1723473271994

ऑफलाईन पद्धतीने पास काढताय? तर मग जाणून घ्या ही नवीन प्रक्रिया….

जून 9, 2025
farmerkulwantsingha

शेतक-यांना इकडे लक्ष द्या…पेरणी कधी करावी, राज्य कृषी विभाग म्हणतो

जून 9, 2025
Untitled 24

मुंबईत लोकलमधून प्रवासी ट्रॅकवर पडले…सहा प्रवाशांचा मृत्यू

जून 9, 2025
cbi

मणिपूर हिंसाचार प्रकरणात सहभागी असलेल्या या सदस्याला सीबीआयने केली अटक

जून 9, 2025
Untitled 16

मुंबईसह या १८ ठिकाणी ईडीने टाकले छापे….७ लाख जप्त, २२ बँक खाते गोठवले

जून 9, 2025
dhanushayban

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची शिवसेना शिंदे गटाची मागणी…

जून 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011