मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

किरकोळ वादातून थेट बाईकच पेटवली… मनमाड शहरातील व्हिडिओ व्हायरल…

by India Darpan
ऑगस्ट 25, 2023 | 5:07 pm
in स्थानिक बातम्या
0
Screenshot 20230825 161122 WhatsApp


मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील विवेकानंद भागातील शिक्षक कॉलनी परिसरात आज एक धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ वादातून बाईक पेटवून दिल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेत बाईक जळून खाक झाली आहे. या बर्निंग बाईकचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही. भर वस्तीत झालेल्या बर्निंग बाईकचा थरारामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. एखाद्या वादातून थेट बाईक पेटवणे ही गोष्ट गंभीर आहे. ही घटना शिक्षक कॅालणीत घडली आहे. अशा घटनामुळे स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण होते. त्यामुळे पोलिसांनी या घटनेत कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. त्यामुळे पुढे अशा घटना होणार नाही.

बाईक पेटत असल्यामुळे परिसरातील नागरिक घाबरले. काहींनी या प्रकाराचे शुटींग केले. मात्र, किरकोळ कारणातून हा प्रकार झाल्याचे समजताच नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसांकडे कुणीही तक्रार केलेली नाही. त्यामुळे हा सर्व प्रकार का आणि कसा घडला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

बघा व्हिडिओ

The bike was set on fire due to an argument in manmad
Nashik District Manmad Bike Fire Burn Video Viral

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पोलिसांच्या व्हॉटसअॅप हेल्पलाईनवर व्हायरल रिल्स पाठवला… झाली ही कारवाई

Next Post

मनमाड-नांदगाव तिसऱ्या रेल्वे मार्गाची चाचणी यशस्वी… असा होणार फायदा… (व्हिडिओ)

India Darpan

Next Post
F4TgIZNa8AESaBp

मनमाड-नांदगाव तिसऱ्या रेल्वे मार्गाची चाचणी यशस्वी... असा होणार फायदा... (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
Untitled 79

राज्यातील या जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट; कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

जून 24, 2025
indian army e1750762947859

संरक्षण मंत्रालयाने दहशतवादविरोधी क्षमता वाढविण्यासाठी २ हजार कोटी रुपयांचे आपत्कालीन खरेदी करार केले पूर्ण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011