मंगळवार, ऑगस्ट 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आठ दिवसात एवढाच जलसाठा वाढला… नाशिक जिल्ह्यातील धरणांची स्थिती चिंताजनक… बघा, कुठे किती पाणी

by Gautam Sancheti
ऑगस्ट 24, 2023 | 11:56 am
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधिक फोटो

संग्रहित फोटो



नााशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये १७ ऑगस्ट अखेर ६५ टक्के साठा होता. तो आठ दिवसांनी फक्त १ टक्के वाढला आहे. गंगापूर धरणाचा साठा ९१ टक्के तर समुहात ७९ टक्के साठा आहे. ३० जून अखेर जिल्ह्यातील धरणात २१ टक्के साठा होता तर गंगापूर धरणाचा साठा २९ टक्के तर समुहात २० टक्के साठा होता. पण, ५५ दिवसांमध्ये २४ प्रकल्पांमध्ये ४४ टक्के वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील भावली, हरणबारी, केळझर, नांदुरमधमेश्वर ही चार धरणे ओव्हरप्लो झाली आहे. त्याचबरोबरच गंगापूर, पुणेगाव, दारणा, मुकणे, कडवा या पाच धरणात ७५ टक्केहून अधिक पाणीसाठा झाला आहे. तर ५० टक्केहून अधिक पाणीसाठा ९ धरणात आहे. त्यात काश्यपी, गौतम गोदावरी, आळंदी, पालखेड, करंजवण, वाघाड, भोजापूर, चणकापूर, पुनद यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ओझरखेड व गिरणा धरणासाठा साठा ५० टक्केहून कमी आहे. तर माणिकपुंज, नागासाक्या, तिसगाव या तीन धरणाचा साठा शुन्य टक्के आहे.

गेल्या पावसाळ्यात जिल्हयातील जवळपास सर्व धरण भरली होती. त्यानंतर हा धरणसाठा कमी झाला. पण, आता वाढ झाली आहे. पण, पावसाने पुन्हा दडी मारल्याने पुढील काळात दमदार पाऊस झाला तर ही धरणे भरण्याची शक्यता आहे.

tempFileForShare 20230824 112323 1

Nashik District Dam Water Storage August 2023
Rainfall Monsoon Rain Drought

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

Next Post

सीमाशुल्क अधिक्षकासह खासगी कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल… सीबीआयची कारवाई…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
CBI e1629121524160

सीमाशुल्क अधिक्षकासह खासगी कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल... सीबीआयची कारवाई…

ताज्या बातम्या

IMG 20250805 WA0276 1

आंदोलनानंतर फुटलेल्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम बुधवारी सुरू होणार

ऑगस्ट 5, 2025
Rorr EZ Sigma Electric Red I 16 9

ओबेन इलेक्ट्रिकने नेक्स्ट-जेन रॉर ईझी सिग्मा लाँच केली…या तारखेपासून डिलिव्हरीला सुरुवात

ऑगस्ट 5, 2025
fir111

गिफ्ट हाऊसमध्ये बालकामगार, व्यावसायीकास पडले चांगलेच महागात…गुन्हा दाखल

ऑगस्ट 5, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय

ऑगस्ट 5, 2025
Nashik city bus 6 e1723473271994

नाशिकरोड ते गिरणारे हा नवीन बस मार्ग सुरु….

ऑगस्ट 5, 2025
Supriya Sule e1699015756247

खा. सुप्रिया सुळे यांनी पुणे शहरासाठी मुख्यमंत्र्याकडे केली ही मोठी मागणी…

ऑगस्ट 5, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011