नााशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये २४ एप्रिल अखेर ४१ टक्के साठा आहे. जिल्हयातील या पावसाळयात जवळपास सर्व धरण भरली होती. त्यानंतर आता धरणसाठा कमी होत आहे. गंगापूर धरणाचा साठा ५३ टक्के तर समुहात ४४ टक्के साठा आहे.
Nashik District Dam Water Storage April 2023