नाशिक – जिल्ह्यातील एकूण पाच धरमांमधून सध्या पाणी सोडण्यात आले आहे. त्यात दारणा, गंगापूर, भावली, वालदेवी, गंगापूर आणि नांदूर मध्यमेश्वर यांचा समावेश आहे. असे असले तरी जिल्ह्याला अजूनही जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. जिल्ह्यातील पाणीसाठा अद्याप म्हणावा तसा वाढलेला नाही. तरी येत्या काही दिवसात पाऊस पुन्हा हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
जिल्ह्यातील धरणांमधून होणारा विसर्ग असा