नाशिक – शहरासह धरण क्षेत्रात बुधवारी दिवसभर झालेल्या दमदार पावसाने गंगापूर धरणातील पाणीसाठा तब्बल १५ टक्क्यांनी वाढला आहे. मंगळवारी गंगापूर धरण समुहात अवघा २७ टक्के जलसाठा होता. तोच आता थेट ४२ टक्क्यांवर गेला आहे. जिल्ह्यातील अन्य धरणांच्या पाणी पातळीतही चांगली वाढ झाली आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांमधील सध्याचा पाणीसाठा असा