गुरूवार, जून 26, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सावधान… ऑगस्टच्या प्रारंभी नाशिक जिल्ह्यातील जलसाठा चिंतानजक…

by India Darpan
ऑगस्ट 4, 2023 | 1:45 pm
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधिक फोटो

संग्रहित फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये ४ ऑगस्ट रोजी ५९ टक्के साठा आहे. गंगापूर धरणाचा साठा ८३ टक्के तर समुहात ६८ टक्के साठा आहे. ३० जून अखेर जिल्ह्यातील धरणात २१ टक्के साठा होता तर गंगापूर धरणाचा साठा २९ टक्के तर समुहात २० टक्के साठा होता. पण, ३१ दिवसांमध्ये २४ प्रकल्पांमध्ये ३८ टक्के वाढ झाली आहे.

भावली, हरणबारी धरण ओव्हरप्लो झाले आहे. त्याचबरोबरच गंगापूर, दारणा, कडवा, या धरणात ७५ टक्केहून अधिक पाणीसाठा झाला आहे. पालखेड, पुणेगाव,मुकणे,नांदूरमदमेश्वर, चणाकपूर, पुनद या धरणात ५० टक्केहून अधिक साठा आहे. तर १५ धरणात मात्र ५० टक्केपेक्षा कमी साठा आहे. गेल्या पावसाळ्यात जिल्हयातील जवळपास सर्व धरण भरली होती. त्यानंतर हा धरणसाठा कमी झाला. पण, आता वाढ होत आहे. अजूनही काही ठिकाणी दमदार पाऊस नाही. त्यामुळे य़ेथील धरणाची पातळी कमी आहे. पुढील काळात ही धरणे भरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात पाऊस सर्वसाधारण राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये फारसा पाऊस होणार नाही. परिणामी, जिल्ह्यातील जलसाठा फारसा वाढणार नसल्याचे बोलले जात आहे.

nashik district dam position water storage

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धक्कादायक… चक्क कोचिंग क्लासची प्रश्नपत्रिकाच सरकारी परीक्षेत… असा झाला भांडाफोड

Next Post

नाशिकच्या हृतीका गायकवाडची एशियन गेम्स एमटीबी सायकल स्पर्धेसाठी निवड

India Darpan

Next Post
IMG 20230804 WA0185 e1691136705135

नाशिकच्या हृतीका गायकवाडची एशियन गेम्स एमटीबी सायकल स्पर्धेसाठी निवड

ताज्या बातम्या

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

जून 25, 2025
nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011