नाशिक – शहरासह जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाऊस झाल्याने धरणसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळेच सद्यस्थितीत १० धरणांमधून विसर्ग सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. गंगापूर धरण परिसरात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्याने वाढविण्यात येणार आहे. गंगापूर धरण विसर्ग १ वाजता एकूण ६००० क्युसेक्स करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
अशी आहे आकडेवारी