नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून ठाण मांडून असलेल्या पावसाने जिल्ह्यातील धरणांची पातळी लक्षणीयरित्या वाढली आहे. त्यामुळेच अनेक धरणांमधून सध्या पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना सध्या पूर आला आहे. धरणांमधील विसर्ग असा
दारणा – १०,५६२
मुकणे – १,०८९
कडवा – ५,००१
वालदेवी – ४०७
गंगापूर – ४,८१५
आळंदी – ४४६
भोजापूर – ९९०
पालखेड – ५,५३८
नांदूर मध्यमेश्वर बंधारा – ३६,७३१
होळकर पुलाखालून वाहणारे पाणी – ७,८३०
(सर्व आकडे क्युसेक्समध्ये)
Nashik Dam Water Discharge Rain Flood