नाशिक – जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे तब्बल १५ धरणे फुल्ल झाली आहेत. त्यामुळेच या धरणांमध्ये १०० टक्के जलसाठा झाल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण धरणसाठा ९४ टक्के झाला आहे. अद्यापही १० पेक्षा अधिक धरणांमधून सध्या विसर्ग सुरू असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांमधील साठ्याची आकडेवारी अशी