नाशिक – गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये मुक्काम ठोकून असलेल्या पावसामुळे हळूहळू धरणांमधील पाण्याची पातळी वाढत आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समुहात सध्या ५९ टक्के जलसाठा झाला आहे. अन्य धरणांमध्येही पाणी पातळी वाढत आहे. आगामी काही दिवस पाऊस कायम राहिल्यास धरणसाठ्यात लक्षणीय वाढ होण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यातील विविध धरणातील आजचा पाणीसाठा खालीलप्रमाणे