नााशिक – जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये एप्रिलमध्ये ९७ टक्के साठा आहे. आतापर्यंत आळंदी, वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर यांच्यासह बहुतांश धरणे १०० टक्के भरली आहे. गंगापूर धरणाचा साठा ९९ टक्के तर समुहात १०० टक्के साठा आहे.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011