सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये प्रशिक्षणार्थी परिचारिकेची आत्महत्या; सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारातील प्रकार

by India Darpan
जून 15, 2022 | 9:15 am
in क्राईम डायरी
0
civil hospital 1 e1652770306112

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील त्र्यंबकरोड लगत असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात प्रशिक्षणार्थी परिचारिकेने आत्महत्या केली आहे. आज सकाळच्या सुमारास ही बाब उघडकीस आली आहे. आदिवासी भागातील ही विद्यार्थिनी आहे. सिव्हिल हॉस्पिटल लगतच असलेल्या परिचारिका महाविद्यालयात ती शिक्षण घेत होती. या महाविद्यालयालगतच मुलींचे वसतीगृह आहे. तेथे ती राहत होती. रात्रीच्या सुमारास तिने आपल्या राहत्या रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात येत आहे. पोलिस घटनास्थळी पोहचले असून तिच्या रुममधील वस्तूंची तपासणी केली जात आहे. तिने काही चिठ्ठी लिहून ठेवली आहे का, तिचा मोबाईल आणि अन्य बाबींची पडताळणी सुरू आहे. या घटनेमुळे वसतीगृहातील विद्यार्थिनींमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिस तपास सुरू आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण विशेष – नवे शैक्षणिक धोरण – ठिकठिकाणी साकारले जाणार शाळा संकुल

Next Post

Oppoच्या या स्मार्टफोनची विक्री आजपासून; २६ हजारांचा फोन अवघ्या ५ हजारात

India Darpan

Next Post
Oppo K10 5G e1655270520470

Oppoच्या या स्मार्टफोनची विक्री आजपासून; २६ हजारांचा फोन अवघ्या ५ हजारात

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011