शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आत्महत्येचे सत्र सुरूच… दोन दिवसात वेगवेगळय़ा भागात राहणा-या पाच जणांची आत्महत्या

by India Darpan
ऑगस्ट 17, 2024 | 12:04 am
in क्राईम डायरी
0
sucide


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर परिसरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून गेल्या दोन दिवसात वेगवेगळया भागात राहणा-या पाच जणांनी आपले जीवन संपविले. त्यातील चौघांनी गळफास लावून घेत तर महिलेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. मृतांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत इंदिरानगर,अंबड व उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.

पाथर्डी शिवारातील गौळाणे रोड भागात राहणा-या दयानंद नाना वाघचौरे (५० रा.कोंबडे मळा,गौळाणेरोड) यांनी गुरूवारी (दि.१५) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत अविनाश सुर्यवंशी यांनी खबर दिली आहे. दुसरी घटना याच भागातील दामोधरनगर भागात घडली. मुक्ता संदिप ढवळे (२४ रा.सकुण हाईटस,दामोधरनगर पाथर्डी फाटा) या महिलेने बुधवारी (दि.१४) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये लोखंडी हुकाला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत शाम माळुंजकर यांनी खबर दिली आहे. दोन्ही घटनांप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात वेगवेगळय़ा मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या असून अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.

तिसरी घटना कामटवाडा भागात घडली. गोदावरी राजशेखर पाटील (५० रा.सिध्दीविनायक सोसा.डीजीपीनगर) या महिलेने गुरूवारी (दि.१५) सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच पती राजशेखर पाटील यांनी त्यांना तातडीने उंटवाडीतील गुरूकृपा हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असता वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत डॉ.प्रियंका बाफना यांनी खबर दिली आहे.

चौथी घटना सिडकोतील बडदेनगर भागात घडली. हेमंत प्रभाकर पवार (४५ रा.नारायण हाईटस,बडदेनगर) यांनी बुधवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. दोन्ही घटनांप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात वेगवेगळया नोंदी करण्यात आल्या असून अधिक तपास हवालदार महाजन व शेख करीत आहेत.

तर नाशिकरोड परिसरातील वाल्मिक बाळासाहेब राऊत (२७ रा.ओमकार अपा. औटे मळा) या युवकाने गुरूवारी (दि.१५) रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील गॅलरीच्या हुकाला उपरणे बांधून गळफास लावून घेतला होता. वडिल बाळासाहेब राऊत यांनी त्यास तातडीने बिटको हॉ्स्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक बोडके करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

परप्रांतीय पर्यटकांच्या ९६ हजाराच्या ऐवजावर चोरटयांचा डल्ला…रामकुड परिसरातील घटना

Next Post

जुगार खेळणा-या सहा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

Next Post
jugar

जुगार खेळणा-या सहा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

ताज्या बातम्या

Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
crime1

हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर मारला डल्ला

जून 20, 2025
fir111

बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने मित्रालाच घातला गंडा…गुन्हा दाखल

जून 20, 2025
Untitled 67

रिलायन्स ज्वेल्सतर्फे संपूर्ण भारतात बिग बँगल फेस्ट… या आहे आकर्षक ऑफर्स…

जून 20, 2025
rain1

राज्यात काही ठिकाणी मध्यम तर या भागात मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जून 20, 2025
Untitled 65

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु…गोदावरी नदीला पूर….

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011