रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

निवडणूक पार्टीच्या वेळी…माजी उपसरपंचांचा विहिरीत मृत्यू

by India Darpan
नोव्हेंबर 11, 2024 | 7:22 pm
in क्राईम डायरी
0
crime 13

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चंद्रपूरः एका उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या एका पार्टीच्या वेळी माजी उपसरपंचाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

वरोरा तालुक्यातील फत्तेपूर इथे प्रमोद मगरे या काँग्रेस कार्यकर्त्याने आपल्या गिट्टी क्रशर परिसरात कार्यकर्त्यांसाठी रात्रीच्या वेळी भोजन आयोजित केले होते. या भोजनाच्या कार्यक्रमात पांझुर्णी येथील माजी उपसरपंच गजानन काळे हे सहभागी झाले होते.

पार्टी सुरू असतानाच काळे एका सहकाऱ्यासह जवळच्या मोकळ्या जागेत गेले आणि तेथील विहिरीत पडले. विहिरीत पडल्याचा आवाज येताच सगळे विहिरीकडे धावले. दोघांपैकी एकाला पोहता येत असल्याने तो वाचला; मात्र काळे विहिरीत बुडाले. यात त्यांचा मृत्यू झाला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नांदगाव मतदार संघात या ठिकाणी समीर भुजबळ यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक…

Next Post

नाशिकमध्ये २४ मद्यविक्रेत्यावर कारवाई…९६ हजार ६०० रूपयाचा मद्यसाठा जप्त

Next Post
daru 1

नाशिकमध्ये २४ मद्यविक्रेत्यावर कारवाई…९६ हजार ६०० रूपयाचा मद्यसाठा जप्त

ताज्या बातम्या

trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 17.17.54 1024x542 1

सहा रेडिओ जॉकींनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिघ्र कविता करीत गाणेही गायले…

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011