बुधवार, जुलै 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

७० वर्षीय वृध्देची वाट अडवित चोरट्यांनी पावणे चार लाखाचे दागिणे केले लंपास

by Gautam Sancheti
जुलै 13, 2025 | 3:03 pm
in क्राईम डायरी
0
crime1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरात तोतया पोलीसांनी धुमाकूळ घातला असून, रस्त्याने पायी जाणा-या ७० वर्षीय वृध्देची वाट अडवित भामट्यानी पावणे चार लाख रूपये किमतीचे दागिणे लांबविले. ही घटना वडाळा पाथर्डी मार्गावरील गुरूगोविंद सिंग कॉलेज परिसरात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कमल तुकाराम भदाणे (७० रा. श्याम मार्बल जवळ सराफनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. भदाणे या शुक्रवारी (दि.११) सकाळच्या सुमारास वडाळा पाथर्डी रोडवरील ब्रम्हाकुमारी केंद्रात गेल्या होत्या. गुरू गोविंद कॉलेज समोरील रस्त्याने त्या ओम शांतीच्या शिबीरासाठी जात असताना ही घटना घडली. भामट्याने आवाज देवून भदाणे यांची वाट अडविली. यावेळी त्याने रस्त्याच्या बाजूला उभे असलेले हेल्मेटधारी पोलीस असल्याची माहिती देवून हातचलाखीने दागिणे लांबविले.

चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून सुरक्षेच्या दृष्टीने अलंकार काढून ठेवण्याचा सल्ला देत संशयिताने मदतीच्या बहाण्याने सुमारे ३ लाख ७० हजार रूपये किमतीचे दागिणे पळविले. त्यात सोनसाखळी, दोन अंगठ्या व बांगड्या आदी अलंकाराचा समावेश आहे. अधिक तपास उपनिरीक्षक फुंदे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

RBI ने श्रीराम फायनान्सला ठोठावला २ लाख ७० हजाराचा आर्थिक दंड

Next Post

मी हिंदीतच बोलणार….शिवसैनिकांनी व मनसैनिकांनी परप्रांतीय रिक्षा चालकाला दिला चोप

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 31

मी हिंदीतच बोलणार….शिवसैनिकांनी व मनसैनिकांनी परप्रांतीय रिक्षा चालकाला दिला चोप

ताज्या बातम्या

daru 1

अवैध गावठी दारु भट्टीवर धडक कारवाई….३ लाख ९४ हजाराचा मुद्देमाल केला नष्ट

जुलै 23, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

या रास्त भाव दुकानाचा परवाना रद्द…३३ हजार ६६६ दंडाची रक्कम वसूल करण्याचे आदेश

जुलै 23, 2025
Untitled 47

अमावस्येला घाबरू नका, अंधश्रद्धा युक्त, अनिष्ट, अघोरी कर्मकांडे टाळा….अंनिसचे आवाहन

जुलै 23, 2025
Untitled 46

पूजा खेडकर यांचे ओबीसी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र अखेर रद्द…नाशिकच्या विभागीय आयुक्ताचा निर्णय

जुलै 23, 2025
kokate

माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातं काढलं जाणार…हे होणार नवीन कृषीमंत्री

जुलै 23, 2025
Gwd7s8ObwAAqGCx

माणिकराव कोकाटे आम्हाला कृषी मंत्री म्हणून मान्य नाही…अंजली दमानिया यांचे पोस्ट कार्ड आंदोलन

जुलै 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011