रविवार, जुलै 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लहान मुल हातात देण्याचा बहाण्याने वयोवृध्दाने अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग

by Gautam Sancheti
जुलै 10, 2025 | 5:27 pm
in क्राईम डायरी
0
crime1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लहान मुल हातात देण्याचा बहाणा करीत एका वयोवृध्दाने शेजारी राहणा-या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार जेलरोड येथील दसक भागात घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास पोलीसानी अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार नरहरीनगर भागात राहणा-या पीडितेच्या आईने याबाबत फिर्याद दिली आहे. संशयित व पीडितेचे कुटुंबिय शेजारी राहतात. मंगळवारी (दि.८) रात्री मुलगी नेहमी प्रमाणे लहान मुलास सांभाळण्यासाठी संशयिताच्या घरात गेली असता ही घटना घडली.

संशयिताने बाळ हातात देण्याचा बहाणा करून मुलीचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक पंडीत आहिरे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जिओची नवीन मॅचिंग नंबर ऑफर…अवघ्या ५० रुपयात मिळवा असे मॅचिंग नंबर

Next Post

आता नवीन इमारतीत मराठी भाषिक व्यक्तींना घरे खरेदी करण्यासंदर्भात लवकरच धोरण…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

आता नवीन इमारतीत मराठी भाषिक व्यक्तींना घरे खरेदी करण्यासंदर्भात लवकरच धोरण…

ताज्या बातम्या

daru 1

पुण्यात रेव्ह पार्टीत पोलिसांचा छापा…एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात

जुलै 27, 2025
anjali damaniya

धनजंय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात कदापी सहन करणार नाही…अंजली दमानिया यांची पोस्ट

जुलै 27, 2025
ladki bahin yojana e1727116118586

लाडकी बहीण योजनेत २६.३४ लाख लाभार्थी अपात्र…पुरुषांनी अर्ज केल्याचे आले समोर

जुलै 27, 2025
TEMA2BRPB

देशातील पहिली ही खासगी चाचणी सुविधा सुरू…

जुलै 27, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

अवकाळीमुळे बाधित झालेल्या ३ लाख ९८ हजार शेतकऱ्यांना मदतीपोटी इतक्या लाखाच्या निधीस मान्यता

जुलै 27, 2025
jalgaon collector

या राष्ट्रीय महामार्ग बायपासचे प्राथमिक काम पूर्ण…जिल्हाधिकारी व सल्लागारांची संयुक्त पाहणी

जुलै 27, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011