रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सफाई कामगार महिलेसह एका मुलीचा नातलगाने केला विनयभंग…आडगाव व अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

by India Darpan
ऑक्टोबर 4, 2024 | 7:28 pm
in क्राईम डायरी
0
rape


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरात विनयभंगाचे प्रकार वाढले असून, सफाई कामगार महिलेसह एका मुलीचा नातलगाने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. सफाई कामगार महिलेला मारहाण करीत विनयभंग करण्यात आला. तर तरूणीस समजवून सांगण्याचा बहाणा करीत नातलगाने विनयभंग केला असून त्यास पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी आडगाव व अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सफाई कामगार असलेली पीडिता गुरूवारी (दि.३) सकाळच्या सुमारास आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत साफसफाई करीत असतांना एकाने वरिष्ठांकडे तक्रार करण्याची धमकी देत हुजत्त घातली. यावेळी संशयिताने शिवीगाळ व मारहाण करीत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार राजुळे करीत आहेत.

दुसरा प्रकार अंबड औद्योगीक वसाहतीत घडला. पिडीत तरूणी बुधवारी (दि.२) सायंकाळी आपल्या आजीच्या घरी गेली होती. या ठिकाणी आईशी वाद घालत असतांना नातलगाने तिला मी समजावून सांगतो असा बहाणा करीत बेडरूममध्ये नेत विनयभंग केला. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी संतोष जगताप नामक संशयितास अटक केली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका…हे १५ निर्णय सविस्तर जाणून घ्या

Next Post

महाराष्ट्रातील जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळाची स्थापना; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Next Post
mantralay with logo 1024x512 1

महाराष्ट्रातील जैन समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळाची स्थापना; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011