गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

घटस्थापनेच्या दिवशी सात ते आठ जणांच्या टोळक्याने एकावर केला कोयत्याने हल्ला…नाशिकमध्ये पुन्हा कोयता गँग सक्रीय

by India Darpan
ऑक्टोबर 4, 2024 | 1:34 am
in इतर
0
crime1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपुर येथे घटस्थापनेच्या दिवशी सात ते आठ जणांच्या टोळक्याने एकावर कोयत्याने हल्ला घेतल्याची घटना घडली आहे. अतुल मधुकर खरे या तरुण या हल्यात गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे सातपुरमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

नाशिकमध्ये पुन्हा कोयता गँग सक्रीय झाली असून जेलरोड भागात कोयताधारी त्रिकुटाने शिवीगाळ करीत दहशत माजविल्याचा प्रकार समोर आला आहे. परिसरात दबदबा कायम ठेवण्यासाठी त्रिकुटाने धावत्या कारवर कोयता मारून नुकसान केले असून, याबाबत जाब विचारणा-या दांम्पत्यास शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल उनवणे व त्याचे दोन साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत प्रशांत गांगुर्डे (रा.पेंढारकर कॉलनी,जेलरोड ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

उत्तर प्रदेशमध्ये १४ मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या..राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या या नेत्याने व्यक्त केला संताप

Next Post

मुलीला सेक्स रॅकेटमध्ये पकडलं, व्हॅाटसअ‍ॅप  कॅाल येताच शिक्षिकेचा हार्ट अटॅकने मृत्यू…नेमकं घडलं काय

Next Post
Untitled 9

मुलीला सेक्स रॅकेटमध्ये पकडलं, व्हॅाटसअ‍ॅप  कॅाल येताच शिक्षिकेचा हार्ट अटॅकने मृत्यू…नेमकं घडलं काय

ताज्या बातम्या

cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
Untitled 56

डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार; फाल्कन २००० जेटसची नागपुरात होणार निर्मिती

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011