मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लग्नाचे आमिष दाखवून होंडा सिटी कार, बुलेट व २४ लाखांची रोकड उकळली, बापलेकास अटक…अशी केली फसवणूक

by India Darpan
जून 24, 2025 | 12:05 pm
in क्राईम डायरी
0
jail11

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लग्नाचे आमिष दाखवून वधू पक्षास गंडा घालणा-या बापलेकास बेड्या ठोकण्यात मुंबईनाका पोलीसांना यश आले आहे. शहरातील तरूणीशी विवाहाबाबत बोलणी करीत या बापलेकाने कुटुंबियाकडून हुंडारूपी होंडा सिटी कार बुलेट व २४ लाखांची रोकड उकळली होती.

मुस्तफा मेहबुब जोगीलकर (२६) व मेहबुब उमरसाहब जोगीलकर अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तक्रारदार युवती व संशयित मुस्तफा जोगीलकर यांची शादी डॉट कॉम या संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख झाली होती. संशयिताने लग्नाचे आमिष दाखविल्याने हा विवाह ठरला होता. दोन्ही कुटुंबियांनी एकमेकांच्या गाठी भेटी घेत विवाह निश्चीत केला होता. या काळात संशयिताने नाशिक गाठून तरूणीवर वेळोवेळी बलात्कारही केला. गेल्या ८ जानेवारी ते १५ मे दरम्यान वर पक्षाच्या मागणीनुसार वधूकडील मंडळीने संशयितास होंडासिटी कार, बुलेट व २४ लाख रूपयांची रोकडही अदा केली. त्यानंतर मात्र ठकबाज बापलेकाचा भांडाफोड झाला.

याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस संशयितांच्या मागावर असतांना गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक जितेंद्र वाघ याच्या पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे मुस्तफा जोगीलकर यास पनवेल जि. नवी मुंबई येथे त मेहबुब जोगीलकर यास खामगाव ता. म्हसळा जि. रायगड येथे बेडया ठोकण्यात आल्या पोलीस तपासात मुस्तफा जोगीलकर हा शादी डॉट कॉम, जीवनसाथी डॉट कॉ, मझमॅच, बेटक हाफ,डिव्होर्स मेट्रोमोनी या संकेतस्थळावर मुस्तफा जोगीलकर उर्फ मुस्तफा खान उर्फ हर्षवर्धन उर्फ मोहन पाटील या नावाने प्रोफाईल बनवून व आपल्या वडिलांच्या मदतीने महिला व मुलींना जाळयात ओढून आर्थीक फसवणुक करीत असल्याचे समोर आल असून, संशयितांकडून कारसह बुलेट हस्तगत करण्यात आले आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक संतोष नरूटे, सहाय्यक निरीक्षक जितेंद्र वाघ, जमादार राजू टेमगर,अंमलदार अरूण होंडे,सागर जाधव आदींच्या पथकाने केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लग्नाचे आमिष दाखवून मुंबईच्या डॉक्टर महिलेस लाखोंचा गंडा…सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघातील मतदानावरुन राहुल गांधी यांचा गंभीर आरोप….

India Darpan

Next Post
Rahul Gandhi

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघातील मतदानावरुन राहुल गांधी यांचा गंभीर आरोप….

ताज्या बातम्या

indian army e1750762947859

संरक्षण मंत्रालयाने दहशतवादविरोधी क्षमता वाढविण्यासाठी २ हजार कोटी रुपयांचे आपत्कालीन खरेदी करार केले पूर्ण

जून 24, 2025
crime 88

धाडसी घरफोडीत चोरट्यांनी पावणे नऊ लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला…अशोका मार्ग भागातील घटना

जून 24, 2025
fir111

बाली येथील सहलीचे आमिष दाखवत पैसे गोळा करून यात्रा कंपनीने ग्राहकांना घातला गंडा

जून 24, 2025
mantralya mudra

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण आठ निर्णय….

जून 24, 2025
CM

महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 24, 2025
Rahul Gandhi

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघातील मतदानावरुन राहुल गांधी यांचा गंभीर आरोप….

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011