शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

१ लाख ६८ हजाराचे अलंकार असेलली महिलेची पर्स चोरटयांनी केली लंपास…

by India Darpan
ऑक्टोबर 3, 2024 | 5:44 pm
in क्राईम डायरी
0
crime1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बसमध्ये चढतांना गर्दीची संधी साधत भामट्यांनी महिलेची पर्स हातोहात लांबविली. ही घटना मेळा बसस्थानकात घडली असून पर्समध्ये सुमारे १ लाख ६८ हजार रूपये किमतीचे अलंकार होते. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आशा अंबादास अहिरे (५६ रा.बेलगाव ता.वैजापूर हल्ली सप्तशृंगी चाळ,बुध्दविहार पाथर्डी फाटा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अहिरे गेल्या सोमवारी (दि.३०) दुपारच्या सुमारास बाहेरगावी जाण्यासाठी मेळा बसस्थानकात गेल्या असता ही घटना घडली.

बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पिशवीत ठेवलेली पर्स हातोहात लांबविली. या पर्समध्ये दोन सोन्याच्या पोती व अंगठी असा सुमारे १ लाख ६८ हजार रूपये किमतीचा ऐवज होता. ही बाब निदर्शनास येताच अहिरे यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पंतप्रधानांनी शैलपुत्री देवीची केली प्रार्थना

Next Post

BLACK LIST केलेल्या कंपनीला १५०० कोटीचे सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम….जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

Next Post
jitendra awad

BLACK LIST केलेल्या कंपनीला १५०० कोटीचे सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम….जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011