बुधवार, ऑगस्ट 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

by Gautam Sancheti
जून 21, 2025 | 6:45 pm
in क्राईम डायरी
0
crime1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागातून नुकत्याच तीन मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याबाबत सरकारवाडा अंबड व गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करम्यात आले आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश गणेश कमटम (रा.लोखंडे मळा,दिंडोरीरोड) हे बुधवारी (दि.१८) मेळा बसस्थानक परिसरात गेले होते. पार्किंगमध्ये लावलेली शाईन एमएच १५ एफइ ४३५८ मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार महाले करीत आहेत.

दुसरी घटना औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात घडली. मंगेश भाऊसाहेब चौरे (रा.निगळ पार्क शिवाजीनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. चौरे यांची एमएच १५ डीई १५१० गेल्या शुक्रवारी (दि.७) रात्री त्यांच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार बागुल करीत आहेत.

तिसरी घटना सिडकोतील सावतानगर भागात घडली. गंगाधर निंबा बागुल (रा.बजरंग चौक,सावतानगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बागुल यांची एमएच १५ एफएस ८३७२ मोटारसायकल सोमवारी (दि.१६) रात्री त्यांच्या घरासमोर लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक साळुखे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

Next Post

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

ताज्या बातम्या

Untitled 26

राज्यातील कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट…बघा, संपूर्ण माहिती

ऑगस्ट 20, 2025
crime 13

जळगाव जिल्ह्यात शेतात लावलेल्या विजेच्या तारांच्या शॅाकने एकाच कुटुंबातील ५ व्यक्तींचा मृत्यू

ऑगस्ट 20, 2025
mahavitarn

नाशिक परिमंडळात या कारणाने मिळाली १ लाख ४२ हजार घरगुती ग्राहकांना स्वस्त वीजदर…इतकी मिळाली सवलत

ऑगस्ट 20, 2025
ashish shelar

बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे बंधुचे पॅनल फेल झाल्यानंतर आशिष शेलार म्हणाले भर पावसात तोंडावर आपटले, भाजपासाठी मुंबईकरांचा शुभसंकेत

ऑगस्ट 20, 2025
GyxdQ aXcAA4tot e1755671894349

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करणा-या व्यक्तीचे नाव व फोटो आले समोर

ऑगस्ट 20, 2025
rekha gupta 1

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला…जनता दरबार दरम्यान घटना

ऑगस्ट 20, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011