सोमवार, जुलै 28, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

by Gautam Sancheti
जून 18, 2025 | 6:22 am
in क्राईम डायरी
0
crime 1111


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून, वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरट्यांनी नुकत्याच पळवून नेल्या. याप्रकरणी आडगाव,मुंबईनाका सरकारवाडाव नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गिरीश सुहास कोठावदे (रा.ओझर ता.निफाड) हे गेल्या बुधवारी (दि.४) तपोवनात गेले होते. रामसृष्टी गार्डन परिसरात लावलेली त्यांची स्प्लेंडर एमएच ४१ एएफ ६१४१ चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार राजूळे करीत आहेत.

दुसरी घटना मुंबईनाका भागात घडली. सर्वेश कुमार (रा.कामठवाडा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सर्वेश कुमार शनिवारी (दि.१४) सकाळी मुंबईनाका भागातील बँकेत गेले होते. बॅकेच्या पार्किंगमध्ये लावलेली त्यांची युनिटकॉर्न एमएच १५ जीक्यू ०८२७ चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक जाधव करीत आहेत.

तिसरी घटना ठक्कर बाजार बसस्थानक आवारात घडली. याबाबत रविंद्र शिवाजी देवरे (रा.जनता राजा कॉलनी,मखमलाबादरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. देवरे गुरूवारी (दि.१२) सकाळी ठक्कर बाजार बसस्थानकात गेले होते. आवारातील पार्किंगमध्ये लावलेली त्यांचया एमएच १५ एफए ४४०९ स्कुटी चोरट्यांनी पळवून नेली. चौथा प्रकार याच ठिकाणी घडला. याबाबत तुषाप दौलत पाटील (रा.आनदवली) यांनी फिर्याद दिली आहे.

चौथ्या घटनेत पाटील यांची एमएच ४१ पीएन ४९२० ठक्कर बाजार बसस्टॅण्ड परिसरातून चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार गेल्या ३ जून रोजी घडला दोन्ही घटनांप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार साबळे व गायकवाड करीत आहेत. तर पाचव्या घटनेत निखील रामदास कदम (रा.म्हसोबा मंदिर समोर देवळालीगाव) यांची एमएच ४१ बीएन ६६३२ मोटारसायकल गेल्या रविवारी (दि.१५) रात्री परिसरातील कन्हैय्यालाल संकुल भागात लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींच्या कार्याला गती प्राप्त होईल, जाणून घ्या, बुधवार, १८ जूनचे राशिभविष्य

Next Post

कुंभमेळा प्राधिकरणाची पहिली बैठक संपन्न…अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी केल्या या सूचना

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20250617 WA0334 1

कुंभमेळा प्राधिकरणाची पहिली बैठक संपन्न…अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी केल्या या सूचना

ताज्या बातम्या

rohini khadse e1712517931481

रोहिणी खडसे यांची पतीच्या अटकेवर २४ तासानंतर पहिली प्रतिक्रिया….

जुलै 28, 2025
Gw3d92jXUAErPq5

महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची निवड

जुलै 28, 2025
cbi

सायबर फसवणूक करणाऱ्या संघटीत टोळीविरुद्ध सीबीआयची मोठी कारवाई ; तिघांना अटक

जुलै 28, 2025
Untitled 53

देशातील ही मोठी कंपनी करणार नोकरकपात…१२ हजार कर्मचा-यांना मिळणार नारळ

जुलै 28, 2025
cm gadkari hospital 1024x784 1

पुढील चार वर्षात देशातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करू…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जुलै 28, 2025
Untitled 52

राज – उध्दव यांच्या २० मिनिटांच्या भेटीत नेमकं काय घडलं…सामनामधून देण्यात आली ही माहिती

जुलै 28, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011