मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मतीमंद अल्पवयीन मुलावर दोघांनी केला बलात्कार, आरोपी गजाआड…नाशिकमधील घटना

by India Darpan
जून 17, 2025 | 3:53 pm
in क्राईम डायरी
0
jail1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मतीमंद अल्पवयीन मुलास फिरण्याच्या बहाण्याने घेवून जात दोघांनी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला. औषोधपचानंतर हा प्रकार समोर आल्याने कुटुंबियांनी पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची दखल घेत पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

जावेद उर्फ अल्लू बशीर (२०) व साहिल राजू शहा (२४ रा.दोघे भद्रकाली जुने नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. जुने नाशिक परिसरात राहणा-या महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. महिलेचा १७ वर्षीय मुलगा जन्मताच मतीमंद असून गेल्या सोमवारी (दि.९) त्यास संशयित फिरण्याचा बहाणा करून गोदावरी किनारी घेवून गेले होता. या ठिकाणी मुलाच्या अज्ञानपणाचा फायदा उचलत संशयितांनी बलात्कार केलचा आरोप करण्यात आला आहे. घरी आल्यानतर अचानक तब्बेत बिघडल्याने मुलास मनपाच्या बिटको रूग्णालयात दाखल केले असता हा प्रकार समोर आला.

उपचारादरम्यान डॉक्टराना हा प्रकार लक्षात आल्याने कुटुंबियास पोलीसात जाण्याचा सल्ला देण्यात आल्याने कुटुंबियांना धक्का बसला. यानंतर कुटूंबियाच्या मोबाईलवर अत्याचाराचा व्हिडीओ प्राप्त झाल्याने त्यांनी पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी बलात्कारासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येवून दोघा संशयितांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अधिक तपास निरीक्षक मोहिते करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शरद पवार यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीच्या दोन गट एकत्र येण्याच्या चर्चेला ब्रेक….

Next Post

अखेर सुधाकर बडगुजर भाजपमध्ये…माजी मंत्री घोलप यांनी सुध्दा घेतला पक्षप्रवेश

Next Post
Untitled 48

अखेर सुधाकर बडगुजर भाजपमध्ये…माजी मंत्री घोलप यांनी सुध्दा घेतला पक्षप्रवेश

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

मंडळ अधिकारी यांच्या नावे २० हजार रुपयाची लाच घेतांना एजंट एसीबीच्या जाळ्यात

जून 17, 2025
farmer

राज्याच्या कृषि क्षेत्राच्या या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी…हे प्रकल्प पुढे नेण्यास होणार मदत

जून 17, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

नाशिकमधील या क्लस्टरसाठी २९ हेक्टर ५२ आर. जमीन…मंत्रिमंडळाचा निर्णय

जून 17, 2025
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण 1 1 1024x684 1

आता क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण…

जून 17, 2025
Gto2zFia0AUBk3R 1024x910 1 e1750162615934

आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण

जून 17, 2025
crime1

वैद्यकीय उपचारासाठी बँकेतून काढलेले ४ लाख ६४ हजार रुपये चोरट्यांनी केले लंपास

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011