बुधवार, जुलै 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बांधकाम व्यावसायीकाने शिक्षकासह एकाला ४६ लाखाला घातला गंडा…गुन्हा दाखल

by Gautam Sancheti
जून 16, 2025 | 3:36 pm
in क्राईम डायरी
0
fir111

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून एका बांधकाम व्यावसायीकाने दोघांकडून लाखों रूपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. कॉलेजरोड भागातील जुनी सदनीकेची दुरूस्ती करून विक्रीतून मिळणा-या रकमेतून मोबदला देण्याची ग्वाही दिली होती. मात्र दहा महिने उलटूनही गुंतवणुक आणि मोबदला न मिळाल्याने फसवणुक झालेल्या शिक्षकासह अन्य एकाने पोलीसांत धाव घेतली असून याघटनेत सुमारे ४६ लाख रूपयांना गंडविण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजू सिताराम मानमोठे (रा. वृंदावन नगर, किशोर सुर्यवंशी मार्ग म्हसरूळ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित बांधकाम व्यावसायीकाचे नाव आहे. रामदास हरी पवार (रा.पवार कॉलनी, आरटीओ समोर पेठरोड) या शिक्षकाने याबाबत फिर्याद दिली आहे. संशयित मानमोठे याने गेल्या वर्षी शिक्षक रामदास पवार यांची भेट घेतली होती. यावेळी त्याने कॉलेजरोड भागात जुनी सदनिका खरेदी केल्याची बतावणी करून हा फ्लॅट रिनेव्हेशन करून बंगल्याच्या किमतीत विक्री करणार असल्याचे सांगितले. यावेळी त्याने तुम्ही गुंतवणुक केल्यास तुम्हाला डबलचे पैसे देण्याचे आमिष दाखविले.

पवार यांचा विश्वास संपादन करण्यात आल्याने त्यांनी २३ जुलै ते १ ऑगष्ट दरम्यान संशयिताला १५ लाख ५० हजार रूपये ऑनलाईन अदा केले. मात्र दहा महिने उलटूनही संशयिताने गुंतवणुकीची अथवा मोबदलाची रक्कम दिली नाही. संशयिताने टाळाटाळ केली असता पवार यांनी पोलीसात धाव घेतली असून त्यांच्या पाठोपाठ अन्य एका गुंतवणुकदारानेही संशयिताविरोधात तक्रारी दाखल केली आहे. भामट्याने दोघांना ४६ लाख रूपयांना फसविले असून परिसरातील नागरीकांनाही या प्रकारचे आमिष दाखवत गंडविल्याची चर्चा आहे. अधिक तपास उपनिरीक्षक क्षिरसागर करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केंद्र सरकारने जनगणनेसाठी राजपत्र अधिसूचना आज जाहीर केली…

Next Post

झोपेत विषारी साप चावल्याने २७ वर्षीय तरूणाचा मृत्यू

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
crime 13

झोपेत विषारी साप चावल्याने २७ वर्षीय तरूणाचा मृत्यू

ताज्या बातम्या

daru 1

अवैध गावठी दारु भट्टीवर धडक कारवाई….३ लाख ९४ हजाराचा मुद्देमाल केला नष्ट

जुलै 23, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

या रास्त भाव दुकानाचा परवाना रद्द…३३ हजार ६६६ दंडाची रक्कम वसूल करण्याचे आदेश

जुलै 23, 2025
Untitled 47

अमावस्येला घाबरू नका, अंधश्रद्धा युक्त, अनिष्ट, अघोरी कर्मकांडे टाळा….अंनिसचे आवाहन

जुलै 23, 2025
Untitled 46

पूजा खेडकर यांचे ओबीसी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र अखेर रद्द…नाशिकच्या विभागीय आयुक्ताचा निर्णय

जुलै 23, 2025
kokate

माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातं काढलं जाणार…हे होणार नवीन कृषीमंत्री

जुलै 23, 2025
Gwd7s8ObwAAqGCx

माणिकराव कोकाटे आम्हाला कृषी मंत्री म्हणून मान्य नाही…अंजली दमानिया यांचे पोस्ट कार्ड आंदोलन

जुलै 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011