गुरूवार, जुलै 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

रिक्षा प्रवासात सह प्रवासी महिलांनी वृध्देच्या पाकिटातील १ लाख ४ हजाराचे दागिणे केले लंपास

by Gautam Sancheti
जून 14, 2025 | 4:01 pm
in क्राईम डायरी
0
crime1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रिक्षा प्रवासात सह प्रवासी असलेल्या भामट्या महिलांनी वृध्देच्या पिशवीतील पाकिट चोरून नेले. या पाकिटात सुमारे १ लाख ४ हजार रूपये किमतीचे दागिणे होते. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत भाऊराव निकम (रा.पंडीत कॉलनी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. निकम यांच्या आई व नातू गुरूवारी (दि.१२) रविवार कारंजा भागात गेले होते. अभिनव शाळा येथून दोघे रिक्षात बसले होते. रविवार कारंजाच्या दिशेने जात असतांना अशोकस्तंभावरील गुरांचा दवाखाना भागात दोन प्रवासी महिला रिक्षात बसल्या असता ही चोरी झाली.

सदर महिलांनी वृध्देस बोलण्यात गुंतवून हातचलाखीने पिशवीतील पाकिट चोरून नेले असल्याचा आरोप करण्यात आला असून पाकिटात सोन्याची पोत, अंगठी,लहान बाळाची अंगठी,मंगळसुत्र व बाळया असा सुमारे १ लाख ४ हजार ३०० रूपये किमतीचा ऐवज होता. अधिक तपास हवालदार घेगडमल करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

घरफोडीचे सत्र सुरूच…चार घडफोडीमध्ये चोरट्यांनी सव्वा सात लाखाचा ऐवज केला लंपास

Next Post

पुणे शहर पोलीसांचे आता ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’…वाहतूक कोंडी सोडवण्यासह या गोष्टींसाठी उपयोगी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20250614 WA0223

पुणे शहर पोलीसांचे आता ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’…वाहतूक कोंडी सोडवण्यासह या गोष्टींसाठी उपयोगी

ताज्या बातम्या

sansad

भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठी हे नाव चर्चेत….दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग

जुलै 24, 2025
rohit pawar

कलाकेंद्रात सत्ताधारी आमदाराच्या भावाने केला गोळीबार, तरुणी जखमी…आ. रोहित पवार यांनी केला हा आरोप

जुलै 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

बनावट इनपूट टॅक्स क्रेडिट प्रकरणी २९.३९ कोटी रुपयांची करचोरी…दोन कारवाईत तीन जणांना अटक

जुलै 24, 2025
chandrakant

आता राज्यात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन होणार…प्रवेश मार्गदर्शनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

जुलै 24, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आपल्या कामामध्ये सातत्य ठेवावे, जाणून घ्या,गुरुवार, २४ जुलैचे राशिभविष्य

जुलै 23, 2025
Screenshot 20250723 202955 Collage Maker GridArt

संजय राऊतांनी सरन्यायाधीश गवई यांना पाठवले नरकातील स्वर्ग पुस्तक….

जुलै 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011