मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सदनिकांची परस्पर विक्री…शहरातील वृध्दास ६० लाखाला गंडा

by India Darpan
जून 11, 2025 | 4:08 pm
in क्राईम डायरी
0
old man


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– सदनिकांची परस्पर विक्री करून ठाण्याच्या एकाने शहरातील वृध्दास लांखोंचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत लहान ६० लाख रूपयांची फसवणुक झाल्याचा आरोप करण्यात आला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रमोद विश्वनाथ दोडके (रा.सृष्टी कॉम्प्लेक्स मीरारोड ठाणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित ठकबाजाचे नाव आहे. याबाबत अनिल रामचंद्र हरिनामे (७१ रा. टाकळीरोड) यांनी फिर्याद दिली आहे. हरिनामे यांच्या मालकिच्या तीन सदनिकांची संशयिताने सन.२०१८ मध्ये परस्पर विक्री केली. यापोटी मिळालेल्या ८५ लाख ८३ हजार रूपयांपैकी २५ लाख ७५ हजार रूपये संशयिताने हरिनामे यांच्या शहरातील खरवंदा पार्क येथील महाराष्ट्र बँकेत आरटीजीएस व फोन पेच्या माध्यमातून जमा केले.

मात्र उर्वरीत रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने हरिनामे यांनी पोलीसात धाव घेतली असून या घटनेत त्यांची ६० लाख ८ हजार रूपयांची फसवणुक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक वाघ करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

घरफोडीत चोरट्यांनी दोन लाखाचा ऐवज चोरला…दिंडोरीरोडवरील घटना

Next Post

शाळेतील विद्यार्थ्यांच्या कपड्यांची भरलेली गोणी चोरट्यांनी केली लंपास

Next Post
fir111

शाळेतील विद्यार्थ्यांच्या कपड्यांची भरलेली गोणी चोरट्यांनी केली लंपास

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या कार्याला गती प्राप्त होईल, जाणून घ्या, बुधवार, १८ जूनचे राशिभविष्य

जून 17, 2025
Untitled 49

घोलप, बडगुजर यांच्यासह या दोन माजी महापौर व नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

जून 17, 2025
Corruption Bribe Lach ACB

मंडळ अधिकारी यांच्या नावे २० हजार रुपयाची लाच घेतांना एजंट एसीबीच्या जाळ्यात

जून 17, 2025
farmer

राज्याच्या कृषि क्षेत्राच्या या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी…हे प्रकल्प पुढे नेण्यास होणार मदत

जून 17, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

नाशिकमधील या क्लस्टरसाठी २९ हेक्टर ५२ आर. जमीन…मंत्रिमंडळाचा निर्णय

जून 17, 2025
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण 1 1 1024x684 1

आता क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण…

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011