शुक्रवार, जून 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नवश्या गणपती भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे अडीच लाखाच्या ऐवजावर डल्ला

by India Darpan
जून 10, 2025 | 3:15 pm
in क्राईम डायरी
0
crime 88

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गंगापूररोडवरील नवश्या गणपती भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे अडिच लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात दोन लाखाची रोकड सोन्याचे दागिणे व चांदीच्या ताब्याचा समावेश आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनिषा अशोक आहेर (रा. पाटील नेस्ट जवळ नवश्या गणपती परिसर आनंदवली) यांनी फिर्याद दिली आहे. आहेर कुटूंबिय रविवारी (दि.८) बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी लॅच लॉक तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली दोन लाखाची रोकड, सोन्याचे गंठण व चांदीचा तांब्या असा सुमारे २ लाख ४५ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक मोतीलाल पाटील करीत आहेत.

सेवानिवृत्त वृध्दाचा दुचाकीस्वारांनी मोबाईल हिसकावून नेला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मोबाईलवर बोलत रस्त्याने पायी जाणा-या सेवानिवृत्त वृध्दाच्या हातातील मोबाईल ट्रिपलसीट दुचाकीस्वारांनी हिसकावून नेला. हा प्रकार शरणपूर पोलीस चौकी पासून काही अंतरावर घडला. या घटनेत ४५ हजार रूपये किमतीचा मोबाईल भामट्यांनी हिसकावून नेला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मीकांत शिवकुमार शुक्ल (६० रा.रूषीराज अव्हेन्यू बिल्डींगमागे कॅनडा कॉर्नर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शासकिय सेवेतून निवृत्त झालेले शुल्क गेल्या २४ मे रोजी रात्री जेवण आटोपून नेहमी प्रमाणे शरणपूररोडवर फेरफटका मारत असतांना ही घटना घडली.

मोबाईलवर बोलत ते फेरफटका मारत असतांना शरणपूर पोलीस चौकी पासून काही अंतरावर असलेल्या एमराल्ड पार्क या हॉटेल परिसरात दुचाकीवर ट्रीपलसिट आलेल्या भामट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पोबारा केला. अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात पार्क केलेल्या चार दुचाकी चोरीला

Next Post

मुंख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना खडसावलं….वक्तव्याचे मंत्रिमडळ बैठकीत पडसाद

Next Post
Nitesh Rane

मुंख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना खडसावलं….वक्तव्याचे मंत्रिमडळ बैठकीत पडसाद

ताज्या बातम्या

IMG 20250613 WA0253 1

नाशिक येथे डिसेंबरमध्ये होणार विश्व मराठी संमेलन….मराठी भाषा मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्व तयारीची बैठक

जून 13, 2025
IMG 20250613 WA0255

नाशिक- पुणे हायस्पीड रेल्वेबाबत मंत्री छगन भुजबळ यांची महारेलचे व्यवस्थापकीय संचालक बरोबर झाली ही चर्चा…

जून 13, 2025
crime 1111

वाहनचोरीची मालिका सुरूच…चारचाकीसह सहा मोटारसायकली चोरीस

जून 13, 2025
IMG 20250613 WA0222 1 e1749816012780

दक्षिण आफ्रिकेत ‘कॉम्रेड्स मॅरेथॉन’मध्ये नाशिकच्या ४ धावपटूंनी नोंदवला सहभाग

जून 13, 2025
crime1

दोन दिवसात तीन फसवणुकीचे गुन्हे दाखल..भामट्यांनी सव्वा तीन लाखाचे दागिणे असे केले लंपास

जून 13, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

बोधचिन्ह आणि घोषवाक्य सांगा…एक लाख रुपये मिळवा…ही संधी सोडू नका

जून 13, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011