सोमवार, जून 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पोलीसात तक्रार देण्यासाठी निघालेल्या बापलेकावर धारदार कोयत्याने हल्ला…चार जणांविरोधात गुन्हा दाखल

by India Darpan
जून 9, 2025 | 7:46 pm
in क्राईम डायरी
0
crime1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पोलीसात तक्रार देण्यासाठी निघालेल्या बापलेकाची दुचाकी अडवित टोळक्याने दोघांवर धारदार कोयत्याने हल्ला केल्याची घटना पाथर्डी फाटा भागात घडली. या घटनेत बापलेक जखमी झाले असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यश मोहन खिंवसरा, जुबेर जाकिर शेख, रिहान रफिक शहा व सुरज डोंगरे (रा.सर्व दामोदर चौक,पाथर्डी फाटा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत अमित नामदेव जाधव (३२ रा.आनंदनगर,पाथर्डी शिवार) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित यश खिवसरा याने शिवीगाळ केल्याने अमित जाधव व त्यांचे वडिल नामदेव जाधव हे दोघे बापलेक रविवारी (दि.८) रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास दुचाकीवर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी निघाले असता ही घटना घड़ली.

खिवसरा व त्याच्या साथीदारांनी पाठलाग करीत जाधव यांची मोटारसायकल अडविली. यावेळी संशयित टोळक्याने बापलेकास बेदम मारहाण करीत त्यांच्यावर धारदार कोयत्याने वार केले. या घटनेत नामदेव जाधव यांच्या डोक्यात कोयत्याने वार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले असून अधिक तपास उपनिरीक्षक शिरसाठ करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वाहन धारकांनी या तारखेपर्यंत एच.एस.आर.पी नंबर प्लेट बसवावी….

Next Post

मुद्रांक शुल्क़ अभय योजनेस मुदतवाढ मिळणार….

Next Post
mudrank

मुद्रांक शुल्क़ अभय योजनेस मुदतवाढ मिळणार….

ताज्या बातम्या

mudrank

मुद्रांक शुल्क़ अभय योजनेस मुदतवाढ मिळणार….

जून 9, 2025
crime1

पोलीसात तक्रार देण्यासाठी निघालेल्या बापलेकावर धारदार कोयत्याने हल्ला…चार जणांविरोधात गुन्हा दाखल

जून 9, 2025
Untitled 35

वाहन धारकांनी या तारखेपर्यंत एच.एस.आर.पी नंबर प्लेट बसवावी….

जून 9, 2025
mahavitarn

महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना…तिसरा व अंतिम लकी ड्रॉ या तारखेला

जून 9, 2025
rain1

मान्सून सक्रिय…पाच दिवसा दरम्यान महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता

जून 9, 2025
Audi A4 Signature Edition

ऑडी इंडियाकडून ही सिग्‍नेचर एडिशन’ लाँच…ही आहे वैशिष्‍ट्ये

जून 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011